अणु उर्जा विभाग DPSDAE Recruitment 2022

अणु उर्जा विभाग DPSDAE Recruitment 2022
अणु उर्जा विभाग भरती

खरेदी व स्टोअर्स संचालनालयात आणुउर्जा विभाग मध्ये भरती

अणु उर्जा विभाग DPSDAE Recruitment 2022 Government of India Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores मध्ये ७० पदांची भरती केली जात आहे. या मध्ये Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper Posts या पदांचा समावेश आहे. त्याची माहित पुढे दिली आहे.अणु उर्जा विभाग भरती

अणु उर्जा विभाग भरती माहिती

DPSDAE Recruitment अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालानय सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

पदभरती विभाग खरेदी व स्टोअर्स
संस्था अणु उर्जा DPSDAE
सरकारी विभाग नाव Department of Atomic Energy
एकूण जागा७०
पदांची माहिती व नाव ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर
JUNIOR PURCHASE ASSISTANT/ JUNIOR STOREKEEPER
सामाजिक आरक्षणनुसार संख्याSC ST OBC UR EWS
23 00 12 13 22
शिक्षण व पात्रताB.Sc./BCom किंवा
मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज फीGeneral, OBC- 200
SC,ST,PWD,महिला- फी नाही
शेवटची तारीख10 नोव्हेंबर 2022
official websiteclick here
Notification PDFCheck here
Online applicationapply online
अणु उर्जा विभाग DPSDAE Recruitment 2022