आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरीची संधी– आरोग्य विभाग आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालय औरंगाबाद मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये लेखापाल व सांख्यिकी अन्वेषक या पदांची भरती केली जात आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया offline प्रकारे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.