Best Deals of Today
आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र>सफाईकामगार वाहनचालक भरती पंचायत समिती , जव्हार Walk in Interview या ठिकाणी सफाईकामगार व वाहनचालक कंत्राटी तत्त्वावर भरावयाचे आहे . सदर पदासाठी खालीलप्रमाणे अटी व शर्ती अधीन राहून नेमणूक करावयाची आहे . अधिक सरकारी नोकरी माहिती येथे पहा .
आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र भरती माहिती
सफाईसेवक या पदासाठी माहिती
- उमेदवार किमान चौथी पास असावा
- वयोमर्यादा खुल्या प्रवर्गाकरीता ३८ व मागास प्रवर्गाकरीता ४३ वर्ष राहील .
- उमेदवार स्थानिक रहिवाशी असावा . रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे
- अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल . तसा दाखला जोडणे आवश्यक आहे .
- उमेदवाराची नेमणूक पूर्णतः तात्पुरती व दैनंदिन रोजंदारी स्वरुपाची असून
- उमेदवारास शासन निर्देशानुसार ठरविण्यात आलेले दैनंदिन भत्ता अदा करण्यात येईल
- नेमणुकीची मुलाखत दिनांक १६/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा राहील . मा . गटविकास अधिकारी ( उ . श्रे ) पं.स. जव्हार यांच्या दालनात आयोजित केली आहे . इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे
- सदरील नेमणूक माहे ३१ मार्च २०२३ पर्यंत राहील गरजेनुसार अटीमध्ये बदल करण्याचे , पदसंख्या कमी अथवा जास्त करण्याचे अधिकार मा . गटविकास अधिकारी , ( उ . श्रे ) पं.स. जव्हार यांनी राखून ठेवले आहे .
- निवड करण्याचे ठिकाण : प्राथमिक आरोग्य केंद्र , १ ) साखरशेत , २ ) नांदगाव प्राथमिक आरोग्य पथक ३ ) चांभारशेत , ४ ) झाप , ५ ) वावर , ६ ) दाभेरी . – सही / तालुका आरोग्य अधिकारी , पंचायत समिती , जव्हार
आरोग्य विभाग , पंचायत समिती , जव्हार वाहनचालक पदांची माहिती .
आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र>सफाईकामगार वाहनचालक भरती
Walk in Interview आरोग्य विभाग , पंचायत समिती जव्हार अंतर्गत प्राथमिक आरोग्य पथक चांभारशेत , वावर येथे तात्पुरत्या स्वरुपात दरमहा ८००० / – ( अक्षरी रक्कम रुपये आठ हजार रुपये मात्र ) एवढ्या एकत्रित मानधनावर कंत्राटी वाहनचालक पदाची नेमणूक करावयाची आहे .
- उमेदवाराचे किमान शिक्षण ७ वी पास असावे
- उमेदवाराचे किमान वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्ष राहील .
- स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .
- उमेदवाराकडे हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे
- शासकीय कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल
- इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह दिनांक १६/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा पंचायत समिती जव्हार येथे उपस्थित रहावे . सही / सही / तालुका आरोग्य अधिकारी , पंचायत समिती , जव्हार गट विकास अधिकारी , ( उ . श्रे . ) पंचायत समिती , जव्हार
आरोग्य भरती साठी लागणारी पुस्तके (BOOKS)
आरोग्य भरती साठी महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
जाहिरात | जाहिरात येथे पहा PDF पहा |
स्वस्तातले laptop खरेदी करा | ASUS VivoBook 14 |
ASUS VivoBook 14 नवीन Laptop buy Now