यामध्ये तुम्हाला आरोग्य विभागामार्फत विविध महानगरपालिका असेल किंवा वैद्यकीय रुग्णालयात असतील त्यांच्यामार्फत पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे

1 पिंपरी चिंचवड महानगरपालिका

2 पुणे महानगरपालिका

3 खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती

4 औरंगाबाद जिल्हा परिषद गटप्रवर्तक भरती

वरील सर्व पदांची भरती ही कंत्राटी असून याच्या मध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये तुमचा कालावधी देखील वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यांना जॉब ची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी कृपया करून येते साठी एप्लीकेशन करावेत कारण की ही डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये जॉब असल्यामुळे याच्या मध्ये विविध पद्धतीने तुम्हाला पुढे चालू संधी येतील याचा अनुभव पुढे तुम्हाला कुठल्याही संस्थेमध्ये मानला जातो तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर अशा पद्धतीचं शैक्षणिक पात्रता झालेली नसेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींनी पर्यंत ही पोस्ट लवकर शेअर करा ज्यांना खूप महत्त्वाच्या जॉब विषयाची माहिती पाहायला भेटल

error: Content is protected !!
Scroll to Top