आरोग्य विभाग भर्ती | जिल्हा परिषद मार्फत पदभर्ती | परीक्षा नाही | डायरेक्ट भर्ती 2021

nhm

The Health Department has started recruitment for various posts in this place. Zilla Parishad Sangli Zilla Parishad Gadchiroli as well as Norton Fund Railway Department has started recruitment for various posts including Staff Nurse as well as MBBS Officers Operator Medical Officer Doctor Hospital Attendant Aya. Your selection will be done directly through document verification and through your interview. All the places for different districts are shown below.


आरोग्य विभाग मार्फत या ठिकाणी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद गडचिरोली त्याचबरोबर नोर्तन फंड रेल्वे विभागामार्फत विविध पदाची भरती सुरू आहे ज्याच्या मध्ये स्टाफ नर्स त्याचबरोबर एमबीबीएस ऑफिसर्स ऑपरेटर मेडिकल ऑफिसर डॉक्टर हॉस्पिटल अटेंडंट आया अशा विविध पदांची भरती आहे यामध्ये कुठलीही एक्झाम होणार नाही डायरेक्ट तुमचा सेलेक्शन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून तुमच्या इंटरव्यू मार्फत तर यासाठी विविध जिल्ह्यांसाठी सगळ्या जागा आहेत त्या खालीलप्रमाणे दर्शविलेल्या आहेत

Advertisement 1

in which the following posts are being filled:

1.Nurse Six posts
2.Lab Technician Two posts
3.Data Entry Operator 1 post

If all these posts are to be filled by 15th May 2021, the link given below is given below. If you want to go and see the qualification, you need GNMNM or BSc Nursing in place for Nashik staff, 10th pass for Hospital Attendance, Remote Computer Knowledge for Data Entry Operator, 12th pass for Lab Technician or DMLT course, then apply online for all such places. You can apply online by going to the link given below

एक नंबर ची जाहिरात ज्याच्या मध्ये खालील पदे भरली जात आहेत एक नंबर नर्स सहा जागा लॅब टेक्निशियन दोन जागा आया सहा जागा डेटा एंट्री ऑपरेटर 1 जागा तर ह्या सर्व जागा मित्रांनो 15 मे 2019 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे असतील त्याची लिंक खालीलप्रमाणे दिलेले आहेत या लिंक वर ती जाऊन क्वालिफिकेशन जर बघितले तर नासिक स्टाफसाठी ठिकाणी जी एन एम एन एम किंवा बीएस्सी नर्सिंग पाहिजे हॉस्पिटल अटेंडन्स साठी दहावी पास पाहिजे डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी दूर कॉम्प्युटर नॉलेज नॉलेज पाहिजे लॅब टेक्निशन साठी बारावी पास किंवा डीएमएलटी कोर्स ला झालेला पाहिजे तर अशा सर्व जागांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचा आहे पंधरा पाच 2021 पर्यंत ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन एप्लीकेशन तुम्ही ऑनलाईन करू शकत

जाहीरात व अर्ज साठि क्लिक करा
Advertisement 2

which the following posts are being filled for Gadchiroli district will be number one. The following is the link for application and application

दोन नंबरची जाहिरात ज्याच्या मध्ये गडचिरोली जिल्ह्यात साठी खालील पदे भरली जात आहेत एक नंबर असणार आहे मेडिकल ऑफिसर दोन नंबरला स्टाफ नर्स तर या पदांसाठी मेडिकल ऑफिसर साठी एमबीबीएस बीएमएस शैक्षणिक पात्रता लागेल तर स्टाफ नर्स बीएससी नर्सिंग किंवा त्याचबरोबर या ठिकाणी विविध कोर्स केलेली तुम्ही असेल तर करू शकतात याची लिंक खालीलप्रमाणे आहे अप्लिकेशन आणि अर्ज साठी

जाहिरात व अर्ज साठी क्लिक करा



Advertisement No. 3

is for Sangli district. Staff nurse posts are being filled up for 10th pass. Also for AYUSH Medical Officer and GNM Nursing, almost 200 posts are being filled up. The link for advertisement and application is given below.

जाहिरात क्रमांक 3 जी की सांगली जिल्ह्यासाठी असणारे याच्यामध्ये दहावी पास वरती स्टाफ नर्स जागा भरल्या जात आहे त्याचबरोबर आयुष मेडिकल ऑफिसर व जी एन एम नर्सिंग साठी देखील जवळ जवळ दोनशे च्या वरती सर्व जागा भरल्या जात आहे त्याची लिंक जाहिरात व अर्जासाठी खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे

जाहीरात व अर्ज साठी क्लिक करा

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या या वेबसाईटवर www.majinoukriguru.in टी रोज भेट देत जा त्याचबरोबर हा वेबसाईट तुमच्या अनेक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा असेच नवीन नवीन जॉब सरकारी नोकरी विषयी चे अपडेट तुम्हाला भेटत राहतील

Scroll to Top