arogy vibhag bharti question paper and answer

जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियंता यांच्या मार्फत डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operator) Data expert डेटा एक्सपर्ट, कुठल्याही शाखेतिल पदवी असणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात , पुढील प्रमाणे सर्व माहिती व अर्ज देण्यात आला आहे

एकूण जागांची संख्या

डेटा एंट्री ऑपरेटर-7

महीना वेतन

डेटा बेस एक्सपर्ट- 9

17000-30000

शेवटची तारीख

29 एप्रिल 2021

अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन ईमेल द्वारे

शैक्षणिक पात्रता

डेटा एंट्री ऑपरेटर-

  • कुठलीलही पदवी
  • मराठी, इंग्रजी टाइपिंग
  • कंप्यूटर कोर्स

डेटा बेस एक्सपर्ट

  • एमएससी स्टास्टिक्स
  • बायो स्टैटिक्स
  • Ms आफिस नॉलेज

Nodificationजाहीरात

अर्ज Application

Scroll to Top