pune Mahanagarpalika bharti 2022 पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती

Maharashtra Health Department to fill 13,000 posts Public Health Minister Rajesh Tope has said that the government has been given seven notices on the ongoing war. According to Public Health Minister Rajesh Tope, if there is another wave in the state, we are all fighting to reverse it. The process is underway but 4,000 posts have been filled so far. The remaining posts will have to be filled immediately. We will take immediate decision in consultation with Chief Minister Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar, Tope said. This recruitment should give him momentum The remaining 13,000 posts in the health department will have to be filled as soon as possible. There are 8,000 to 9,000 vacancies in the rural development department. The instructions have been given that the recruitment of medical officers is also underway. Rajesh Tope has said that the recruitment will be completed by the end of May, while the total mega recruitment will be for 13,000 posts in this place.

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये 13 हजार पदांची मेगा भरती होणार आहे राज्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना सरकारी रुग्णालयांना , नर्स आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे त्यामुळे 17 हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप चार हजार पदे भरण्यात आलेली आहेत उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे त्याबाबतचा सूचना गव्हर्मेंट ला देण्यात आलेले आहेत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटल आहे, तर राज्यात दुसरी लाट आली असून तर ही लाट परतवून लावण्यासाठी मुकाबला करत आहोत, आरोग्य यंत्रणेला अधिक बळ मिळावे, म्हणून रुग्णालयातील 17 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता त्याबाबत प्रक्रिया सुरू आहे मात्र चार हजार पदे आतापर्यंत भरण्यात आलेले आहेत उर्वरित पदे ही तातडीने या ठिकाणी भरावी लागणार आहेत .

त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ असे टोपे यांनी सांगितलेला आहे आतापर्यंत झालेल्या पद्धतीमुळे मी समाधानी नाहीये तर अजून ह्या पदभरती त्याला गती द्यावी लागणार आहे राहिलेली आरोग्य विभागातील 13 हजार पदे लवकरात लवकर भरावे लागतील त्याच बरोबर आठ ते नऊ हजार रिक्त पदे आहेत ग्रामविकास विभागाची निगडित तीदेखील भरली जाणार आहेत त्याबाबत ही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर सध्या वैद्यकीय अधिकारी यांच्या देखील भरती सुरू आहे ज्यामध्ये 871 गट अ संवर्गातील पदे भरण्याचे काम सुरू आहे तरी ही पदभरती मे महिन्या अखेरीस तातडीने पूर्ण करणार आहे असं राजेश टोपे यांनी सांगितलेला आहे तर मेगा भरती या ठिकाणी 13 हजार पदांची होणार आहे आरोग्य विभागासाठी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करणे साठी.

Scroll to Top