You are currently viewing आरोग्य सेवक आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न आरोग्य भरती प्रश्नपत्रिका
आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न ,आरोग्य भरती प्रश्नपत्रिका

आरोग्य सेवक आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न आरोग्य भरती प्रश्नपत्रिका

  • Post category:Home

आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न ,आरोग्य भरती प्रश्नपत्रिका – आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्न व त्यांची उत्तरे , तांत्रिक प्रश्न खालीलप्रमाणे आहेत हे सर्व आरोग्य सेवक भरती २०१५ सर्व प्रश्न भंडारा जिल्हा आरोग्य सेवक पदासाठी २०१५ साली विचारले होते .arogya vibhag tantrik prashan pdf file download

आरोग्य विभाग भर्ती | Arogya sevak Sevika तांत्रिक प्रश्न 40 | Arogy Sevak Question paper 2015

 आरोग्य विभाग

 जिल्हा परिषद भरती २०२२

वेळ-९० मी

गुण-२००            प्रश्नपत्रिका                आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका भंडारा २०१५

आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न tantrik prashan

प्रश्न क्र.१ -नेत्रदान करतेवेळी  कोणता भाग दान करतात ?

पारपटल 


प्रश्न क्र.३- ज्यांचे डोळे…………. ख़राब झाले आहेत त्यांनाच नेत्रदानाचा फायदा होतो?

कॉर्नियल इन्फेक्शनमुळे

(कॉर्निया म्हणजे डोळ्याचा सर्वात बाहेरचा भाग. यातील डोळ्यांच्या संरक्षणासाठी असलेले पटल धुळीचे कण, जंतू यांना रोखणारी संरक्षक भिंत म्हणून काम करते)


प्रश्न क्र.४- Blue Baby कोणाला म्हणतात?

जन्मताच हृदयाचा दोष असणाऱ्या मुलांना


प्रश्न क्र.५- कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने पेलाग्रा हा रोग होतो?

व्हीटामिन बी 


प्रश्न क्र.-६ पेलाग्रा हा रोग सहसा ……व्यक्तींना अधिक प्रभावित करते? 

कुपोषित 


प्रश्न क्र.७- पेलाग्रा हा ……रोगाचा प्रकार आहे?

त्वचा


प्रश्न क्र.८- आंबा वनस्पतीचे  शास्त्रीय नाव काय? 

मँजिफेरा इंडिका 


प्रश्न क्र.९-एखाद्या पदार्थात कार्बोदके असतील त्यावर आयोडीन चे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो?

Purple Black 


प्रश्न क्र.१०- पॉलिश केलेल्या धान्यांमधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते? 

व्हिटामिन बी


प्रश्न क्र.११- व्हिटॅमिन बी-12 चे खालीलपैकी कोणते स्रोत आहेत?

A) मांस, मासे 

B) यकृत

C) लहान आतड्या मधील जिवाणू

D) वरील सर्व


प्रश्न क्र.१२- हीमोफीलिया हा रोग मानवामध्ये कशामुळे होतो?

उत्परिवर्ती जीन मुळे 


प्रश्न क्र.१३- अ जीवनसत्व सर्वात जास्त कशातून मिळते?  

गाजर 


प्रश्न क्र.१४- जीवाणू मध्ये किती गुणसूत्रे असतात?

फक्त १ 


प्रश्न क्र.१५- लाल रक्त पेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो?

Folic Acid 


प्रश्न क्र.१६- खालील पैकी कुठले व्हिटामिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते?

व्हिटामिन के 


प्रश्न क्र.१७- मानवी भागात कोणत्या भागाचे हाड सर्वाधिक लांब असतात?

मांडी 


प्रश्न क्र.१८- मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात?

२०६


प्रश्न क्र.१९- नवजात मुलांची ……….हाडे असतात ,परंतु त्यांचे वय वाढत असताना, हाडे कमी होतात?

300


प्रश्न क्र.२०- चेहऱ्यामध्ये किती  हाडे असतात ?

१४


प्रश्न क्र.२१- कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या लोकांना वापरता येते

ओ रक्तगट


प्रश्न क्र.२२- गोड चव जिभेच्या कोणत्या भागाला कळते?

शेंड्याला


प्रश्न क्र.२- ड जीवनसत्वाच्या अभावी बालकांना कोणता आजार होतो?

मुडदूस 


प्रश्न क्र.२३- सुजवटी हा आजार बालकांना कशाच्या अभावामुळे होतो?

प्रथिनांच्या 


प्रश्न क्र.२४- मद्याच्या अतिसेवनामुळे मानवी शरीराच्या कोणता भाग कमकुवत होतो?

यकृत


प्रश्न क्र.२५- सर्वात जास्त झपाट्याने वाढणारी वनस्पती कोणती?

निलगिरी


प्रश्न क्र.२६- खेळाडूंना त्वरित उर्जा मिळवण्यासाठी काय देतात?

गुल्कोज


प्रश्न क्र.२७- पांढ-या रक्तपेशीचे  मुख्य कार्य कोणते?

शत्रूपेशींशी लढण्याचे 


प्रश्न क्र.२८- तंबाखू मध्ये असणारे धोकादायक रसायन कोणते?

निकोटीन


प्रश्न क्र.२९- जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला?

दक्षिण आफ्रिका


प्रश्न क्र.३०- सर्पाचे विष कशावर हल्ला करते ?

रक्तभिसरणसंस्था


प्रश्न क्र.३१- यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न  घेतल्यास म्हणून कावीळ हा रोग होतो?

Bilirubin

(बिलीरुबिन हे लाल रंगाच्या पेशी खंडित करण्याच्या शरीराच्या सामान्य प्रक्रियेदरम्यान तयार होणारा एक पिवळ्या पदार्थ आहे. बिलीरुबिन बाईल मध्ये आढळते, जो आपल्या यकृतातील द्रव आहे जो आपल्याला अन्न पचवण्यासाठी मदत करतो. आपले यकृत निरोगी असल्यास ते आपल्या शरीरातील बहुतेक बिलीरुबिन काढून टाकतील. आपले यकृत खराब झाल्यास, बिलीरुबिन आपल्या यकृतामधून आपल्या रक्तामध्ये बाहेर येऊ शकते. जेव्हा रक्तप्रवाहात बिलीरुबिन चे प्रमाण वाढते तेव्हा कावीळ होऊ शकतो,)


प्रश्न क्र.३२- यकृत(Liver) चे मुख्य कार्य कोणते आहे ?

रक्त शुद्ध करते.


प्रश्न क्र.३३- पेपसीन व रेनीन विकारे हे …… आहेत ?

जाठर रस मध्ये होणारे रोग


प्रश्न क्र.३४- कोणत्या खनिजाच्या अभावी पांडुरोग होतो?

लोह


प्रश्न क्र.३५- Enamel चे आवरण …चे संरक्षण करते ?

दातांचे


प्रश्न क्र.३६- दातांच्या अभ्यास करणा-या शास्त्रला काय म्हणतात?

odontology(ओडोन्टोलॉजी) दंतवैद्यकशास्त्र


प्रश्न क्र.३६- सामान्य स्थितीत मानवी रक्तदाब किती असतो?

सामान्य रक्तदाब हा 120 / 80 पेक्षा कमी असतो


प्रश्न क्र.३७- जेव्हा 139 / 89 च्या दरम्यानचा रक्तदाब असतो त्याला काय म्हणतात?

 पूर्व-हायपरटेन्शन 


प्रश्न क्र.३८- जेव्हा 140 / 90 किंवा त्याहून जास्त रक्तदाब असतो तेव्हा त्याला काय समजतात?

उच्च रक्तदाब समजला जातो


प्रश्न क्र.३९- गालफुगी (mumps) हा रोग कशामुळे होतो?

विषाणू हा रोग जास्त प्रमाणात लहान मुलामध्ये आढळतो


प्रश्न क्र.४०- मानवी शरीरामध्ये प्लास्मा ( plasma) चे प्रमाण किती असते?

६५%


प्रश्न क्र.४१- अन्नाचे पचन कोठे होते ?

लहान आतडे 


प्रश्न क्र.४२-खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही ?

१- खेकडा २-गांडूळ ३-लिवरफ्लूक ४-हायड्रा

प्रश्न क्र.४३- स्त्रियामध्ये x गुणसूत्रे कोणाकडून मिळतात ?

१- फक्त वडिलांकडून  २-फक्त आईकडून  ३-आई व वडिलांकडून ४-आजी कडून