आरोग्य सेवक भरती वेळापत्रक zp arogya sevak exam

जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक वेळापत्रक

जिल्हा परिषद भरती २०१९ वेळापत्रक

आरोग्य सेवक भरती वेळापत्रक zp arogya sevak exam– जिल्हा परिषद ने २०१९ मध्ये १३५०० पदांची १८ संवर्गासाठी भरतीसाठी अर्ज मागविले होते . यामध्ये क्लर्क पासून ग्रामसेवक व आरोग्य सेवक अशा अनेक पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती महापरीक्षा पोर्टल मार्फत. पुढे हि पदे भ्र्ण्यसाठी अर्ज मागीवले मात्र खरे पण नवीन सरकार स्थापना व कोविड काळात या पदांची परीक्षा होऊ शकली नाही. परंतु कोविड काळात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यसाठी सर्व आरोग्य विभाग मधील पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु वेळापत्रक जाहीर होताच परीक्षा घेणारी कंपनी गोंधळ व परीक्षा मधील पेपर फुटो मुळे हि परीक्षा २ ते ३ वेळा पुढे गेली. त्यानंतर आज ग्रामविकास विभागाने आज नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे.

आरोग्य सेवक zp वेळापत्रक पहा

आरोग्य सेवक भरती वेळापत्रक zp arogya sevak exam

२०१९ मधील आरोग्य सेवक मधील रिक्त जागांची माहिती

error: Content is protected !!
Scroll to Top