AI service air india ground staff

AI AIRPORT SERVICES LIMITED (पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)खलील प्रमाणे रिक्त पदे भरण्याची आणि प्रतीक्षा यादी ठेवण्याची कार्यवाही होत आहे. नवीन नोकरी अपडेट पहा

AI service air india ground staff

रिक्त पदांची माहिती

नंबररिक्त पद पात्रता रिक्त पद संख्या
1हॅंडीमन १० वि पास६२०
2यूटिलिटी एजंट कम रॅम्प  ड्रायव्हर१० वि पास व KMV driving license ८०
3ड्यूटी मॅनेजर- पॅक्स पीडीएफ पहा 07
4ड्यूटी ऑफिसर-पॅक्सपीडीएफ पहा 02
5ड्यूटी ऑफिसर-कार्गोपीडीएफ पहा 07
6ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्सपीडीएफ पहा 17
7ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकलपीडीएफ पहा 04
8कस्टमर एजंटपीडीएफ पहा 360
9ज्युनियर कस्टमर एजंटपीडीएफ पहा 20
10रॅम्प सर्विस एजंटपीडीएफ पहा 47
11सिनियर रॅम्प सर्विस एजंटपीडीएफ पहा 16
Total1184

Fee: General/OBC: ₹500/-  [ SC/ST/ExSM: फी नाही ]

थेट मुलाखत: वेळ: पूर्ण वेळापत्रक जाहिरात मध्ये पहा

मुलाखत लोकेशन – Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात पहा

error: Content is protected !!
Scroll to Top