कंत्राटी क्रीडाशिक्षक मार्गदर्शक अकरा महिन्याच्या कराराने भरावयाच्या पदभरती प्रक्रियेबाबत ची जाहिरात जव्हार Project अंतर्गत कार्यरत असलेले एकूण 64 शासकीय आश्रम शाळेत करिता कंत्राटी क्रीडा शिक्षक मार्गदर्शक 11 महिन्याच्या कराराने Bharti प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्याची माहिती खालील प्रमाणे.
शैक्षणिक अहर्ता व अनुभव
पदाचे नाव -कंत्राटी क्रीडा शिक्षक
वेतनश्रेणी – पंचवीस हजार रुपये महिना एकत्रित
आवश्यक शैक्षणिक अहर्ता – कोणत्याही शाखेचा पदवीधर
निवड प्रक्रिया चे स्वरूप
लेखी परीक्षा 50 गुण, विशेष अहर्ता 50 गुण – एकुण गुण 100 गुण , प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील, लेखी परीक्षा ठिकाण दिनांक व वेळ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असेल लेखी परीक्षा पदवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, सामान्य ज्ञान दहा गुण गणित 10 गुन क्रीडा विषयक बाबी वीस गुण स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी 10 गुण याचा समावेश असेल
अधिकृत वेबसाईट
Also Read This –लघुवाद न्यायालय मुंबई भर्ती 2022