कृषी विभाग भरती अमरावती मध्ये लिपिक व साह्यक अधीक्षक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्या मध्ये लिपिक या पदासाठी पदवी व साह्यक अधीक्षक पदासाठी पदवी व अनुभव या पात्रतेनुसार अर्ज करता येईल. अर्ज करण्याची सुरुवात ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ पर्यंत online पक्रारे असेल. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गा साठी ७२० रुपये व राखीव प्रवर्गा साठी ६५० रु असेल. कृषी विभाग भरती अर्ज करण्याची सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.
अर्ज शुल्क
शैक्षणिक पात्रता कृषी विभाग भरती