खडकी छावणी परिषद मध्ये लिपिक पदांची भरती २०२३

Kirkee Cantonment board bharti 2023

पुणे जिल्ह्यामधील खडकी छावणी परिषद मध्ये लिपिक या कायमस्वरूपी पदासाठी अर्ज online प्रकारे २०२३ साठी मागवण्यात येत आहेत. खडकी छावणी परिषद पुणे हि संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करते . हि नोकरी केंद्र शासनाची असणार आहे. सविस्तर माहिती पदभरती बद्दल पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

खडकी छावणी परिषद मध्ये लिपिक पदांची भरती २०२३

रिक्त पदांची माहिती खडकी छावणी पुणे मधील

पदाचे नाव – लिपिक

एकूण पदांची संख्या- ०७

अर्ज करण्याची प्रक्रिया – online

शेवटची तारीख – ७ फेब्रुवारी २०२३

अर्ज फी – 600/- सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी आणि रु. 300/- SC/ST/EWS, माजी सैनिक, महिला, PH

वय मर्यादा- शासकीय नियमानुसार वय सूट देऊन खालीलप्रमाणे अजून माहिती साठी सविस्तर जाहिरात पहावी.

EWS / GEN – २१ ते ३० वर्ष

OBC (For reserved posts only) – २१ ते ३३ वर्ष

STs (For reserved posts only)- २१ ते ३५ वर्ष

सविस्तर जाहिरात येथे पहा

online अर्ज करा

अधिकृत website पहा

error: Content is protected !!
Scroll to Top