जिल्हा परिषद पुणे भर्ती;Zp Pune Bharti

 • Post category:Home

पुणे जिल्हा परिषद , पुणे | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे

जिल्ह्यातील अवसरी खु . , ता . आंबेगाव , जि . पुणे येथे कोविड उपचारासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या DCHC करिता खालील पदे तीन महिन्यांकरिता | कंत्राटी पद्धतीने / मेहनताना तत्त्वावर थेट मुलाखतीद्वारे भरणेकामी अर्ज मागविण्यात येत आहेत .

पदाचे नाव एकूण ८८

 • फिजिशियन MD
 • वैद्यकीय अधिकारी
 • BAMS
 • स्टाफ नर्स GNM
 • क्ष – किरण तंत्रज्ञ
 • ई . सी . जी . तंत्रज्ञ
[ays_quiz id=”2″]

एकवट मासिक वेतन

 • फिजिशियन MD-
 • वैद्यकीय अधिकारी-
 • BAMS-
 • स्टाफ नर्स GNM-२०,०००
 • क्ष – किरण तंत्रज्ञ-
 • ई . सी . जी . तंत्रज्ञ-

पदांची शैक्षणिक अर्हता

 • फिजिशियन MD
 • वैद्यकीय अधिकारी
 • BAMS
 • स्टाफ नर्स GNM
 • क्ष – किरण तंत्रज्ञ
 • ई . सी . जी . तंत्रज्ञ

वेळ दिनांक

इच्छुक उमेदवारांनी दिनांक १ ९ / ०५ / २०२१ ते दिनांक २१/०५/२०२१ या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत

ठिकाण

महात्मा गांधी सभागृह ६ वा मजला जिल्हा | परिषद , पुणे या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेच्या मूळ कागदपत्रांसह व छायांकित | प्रतीसह उपस्थित राहावे .

जाहिरात व अर्ज