जिल्हा परिषद भरती पुणे भरती Zilha Parishad Pune

ZP Pune जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती

जिल्हा परिषद भरती पुणे भरती Zilha Parishad Pune जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग अंतर्गत २०१९ मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु २०१९ पासून हि भरती पूर्ण ण झाल्याने नवीन रिक्त पदांची संख्या हि वाढली आहे . त्याची सविस्तर पदानुसार माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. ज्या मध्ये आरोग्य सेवक , आरोग्य सेविका,प्रयोगशाळा technician , आरोग्य पर्यवेक्षक या पदांची भरती केली जाणार आहे.

जिल्हा परिषद भरती पुणे भरती Zilha Parishad Pune

zilha parishad pune announed new recruitment for arogya sevak, arogya sevika, lab technician, health supervisor, for 801 POSTS. zilha parishad bharti 2022 / zilha parishad pune recruitment 2021 /jilha parishad punw yojna / jilha parishad pune recruitment 2022 all information given in below . all updates check daily on www.majinoukriguru.in.

जिल्हा परिषद भरती पुणे भरती-Zilha Parishad Pune
जिल्हा परिषद भरती पुणे भरती Zilha Parishad Pune

Pune ZP exam timetable

Zilha parishad Pune 2019 exam date announced by gramvikas vibhag Maharashtra , all zilha pariashd of Maharashtra conducted exams in march 25th and 26th 2023 , as well as new candite’s can apply for this posts , all detailed timetable given in below click here for zilha parishad bharti timetable.

zp timetable of 2019 examजिल्हा परिषद भरती

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक सविस्तर येथे पहा

२०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरात नुसार ग्रामविकास विभागाने नवीन वेळापत्रक व नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे , ज्यामध्ये आरोग्य सेवक , सेविका , औषध निर्माता या असा ५ संवर्गातील पदांचा समावेश आहे, त्यांची परीक्षा जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा निवड मंडळ द्वारे केली जाणार आहे , परंतु परीक्षा offline अथवा online प्रकारे देखील होऊ शकतात. नव्याने उमेदवार कडून अर्ज भरून घेतेले जाणार आहेत , त्याचबरोबर जुने अर्ज केलेले उमेदवारांची अर्ज शुल्क पुन्हा दिले जातील त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद द्वारे .परीक्षा बद्दल खालीलप्रमाणे जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल व मार्च महिन्यात परीक्षा सलग दोन दिवस घेतल्या जातील .

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक
जिल्हा परिषद भरती वेळापत्रक

पुणे जिल्हा परिषद मधील पदांची माहिती

जिल्हा परिषद पुणे मध्ये खालील पदांची आरोग्य विभाग मध्ये भरती केली जात आहे त्याची जाहिरात जानेवरी २०२३ मध्ये प्रसिद्ध केली जाईल . जिल्हा परिषद भरती चा GR पहाण्यासाठी येथे क्लिक करा .

२०१९ मधील जिल्हा परिषद भरती PDF येथे पहा

2019 jilha parishad bharti PDF download zp bharti-

error: Content is protected !!