जिल्हा परिषद भरती बीड

जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत विविध पदांसाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्या मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही बत्ती पुढील एक वर्षासाठी असणार आहे ही भरती जरी कंत्राटी असली तरी या ठिकाणी तुम्हाला कामावरून काढून टाकले जात नाही तोपर्यंत ही परिस्थिती चालू आहे तर जिल्हा परिषद बीड मार्फत विविध पदांसाठी ची आरोग्य विभागाच्या अंतर्गत भरती करण्यात येत आहे ज्याच्या मध्ये विद्यार्थीमित्रांनो तुमची कोरोना मला कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी परीक्षा होणार नाही त्याचबरोबर तुमची डायरेक्ट थेट इंटरव्यू या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून त्याच दिवशी तुम्हाला कामावर रुजू होण्यासाठी चे आदेश देण्यात येणार आहेत तर ही भरती खूप महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये मेडिशन पासून एमडी पासून ते नर्स स्टाफ नर्स त्याचबरोबर येना स्टाफ नर्स अशा विविध पदांची भरती होत आहे तुमचा जर एज्युकेशन क्वालिफिकेशन झालेला नसेल किंवा तुमच्या बहिण-भावाचा अशा पद्धतीचा कॉलिफिकेशन असेल तर

खालील प्रमाणे पदांची भरती होणार आहे

NHM beed recruitment
Vacancy Details
  1. फिजिशियन
  2. भूलतज्ञ
  3. वैद्यकीय अधिकारी
  4. वैद्यकीय अधिकारी आयुष
  5. स्टाफ नर्स
  6. ए एन एम

मुलाखतीचे ठिकाण

हे जिल्हा रुग्णालय बीड

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सर्व

रुग्णालय केज परळी गेवराई व लोखंडी व सावरगाव येथे ठिकाणी होतील

कुठल्याही एका ठिकाणी तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर पुढील माहिती खालील प्रमाणे

मुलाखातीसाठीची दिनांक वेळ

दिनांक व वेळ ह्या ठिकाणी दिलेले नाहीये परंतु रोज सकाळी दुपारी व संध्याकाळी कार्यालयाच्या वेळेमध्ये या ठिकाणी मुलाखती व तालुका निवड समिती मार्फत घेण्यात येतील याठिकाणी पदसंख्या हिडीस क्लोज केली नाहीये पदसंख्या आवश्यकतेनुसार याठिकाणी घेतली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण- बीड

वयोमर्यादा- 18 ते 34 वर्ष

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा