You are currently viewing जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती २०२२
जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती २०२२

जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती २०२२

  • Post category:Home

जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती २०२२ZP Solapur Bharti 2022 जिल्हा परिषद सोलापूर भर्ती जाहीर झाली आहे त्याची सर्व माहिती येथे देण्यात आली आहे , जर तुम्हाला हि माहिती आवडली तर नक्की शेर करा. ZP Solapur Bharti 2022-2023 Latest Zilha Parishad Solapur announced recruitment under the national health mission (NHM bharti 2022) and arogya vibhag for the year 2022-23 and 2023-25 , the scheme of १५ वित्त आयोगाअंतर्गत भरती.वैद्यकीय अधिकारी MBBS, आरोग्य आधीपरिचारिका Staff Nurse, एमपीडब्ल्यू MPW पुरुष

zilha parishad solapur majinoukriguru.in.jpg

National Health Mission Solapur (जिल्हा परिषद सोलापूर) bharti 2022

NHM announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Medical Officer, Health Superintendent, MPW. Eligible candidates are directed to submit their application through offline mode and all details are given in official website of zp solapur http://zpsolapur.gov.in/ this Website. Total 114 Vacant Posts have been announced by NHM Solapur (National Health Mission Solapur)

पदांची सविस्तर माहिती जिल्हा परिषद सोलापूर

अ.क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदसंख्या नोकरीचे ठिकाण
वैदयकिय अधिकारी MBBS३८बार्शी नगरपरिषद् -४
अक्कलकोट नगरपरिषद -३
दुधनी नगरपरिषद -२
मैदंग नगरपरिषद -२
करमाळा नगरपरिषद -२
सांगोला नगरपरिषद २
मंगळवेढा नगरपरिषद -२
मोहोळ नगरपरिषद २
कुर्डुवाडी नगरपरिषद -२
पंढरपुर नगरपरिषद -३
माळशिरस नगरपंचायत १
माढा नगरपंचायत -१
महानगरपालिका १२
आरोग्य आधीपरिचारिकाGNM
OR
B.sc Nursing
३८बार्शी नगरपरिषद् -४
अक्कलकोट नगरपरिषद -३
दुधनी नगरपरिषद -२
मैदंग नगरपरिषद -२
करमाळा नगरपरिषद -२
सांगोला नगरपरिषद २
मंगळवेढा नगरपरिषद -२
मोहोळ नगरपरिषद २
कुर्डुवाडी नगरपरिषद -२
पंढरपुर नगरपरिषद -३
माळशिरस नगरपंचायत १
माढा नगरपंचायत -१
महानगरपालिका १२

जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे  2022
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज देण्याचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यावस्थापक कक्ष ,राष्ट्रीय आरोग्य अभियान ,
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इमारत तळमजला ,
श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ,
(सिविल हॉस्पिटल आवार) सी block सोलापूर
अर्ज करण्यासाठी फी अराखीव प्रवर्ग साठी – रु १००/- आणि राखीव प्रवर्ग साठी १५० रुपये फी DD ने भरावी
जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती अर्ज प्रक्रिया

महत्वाच्या लिंक जिल्हा परिषद सोलापूर राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती साठी

अधिकृत website येथे पहा https://zpsolapur.gov.in/
जाहिरात येथे भेटेल जाहिरात बघा
आमचा टेलिग्राम जॉईन करा https://telegram.me/jobguruMH
महत्वाच्या जाहिराती येथे पहा Government jobs may 2022
जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 114 जागांसाठी भरती अर्ज प्रक्रिया