जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग विविध पदांची भरती

  • Post category:Home

राष्ट्रीय आरोग्य अभियान भर्ती, National Health Mission recruitment

सिंधुदुर्ग सार्वजनिक आरोग्य विभाग,
सिंधुदुर्ग अधिनिस्त खालील नमुद करणेत आलेली मनुष्यबळ भरती कोवीड - 19 उपचारासाठी जिल्हयात कोरोनाचा कोवीड - 19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृष्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकची आरोग्य सेवा देण्याकरिता DCH , DCHC , ccc येथे कोवीड - 19 साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत खालील प्रस्तावित पदांना तीन महिने या कालावधीसाठी नेमणूक देणेत येईल . तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पुढील तीन महिने करिता मुदतवाढ देणेत येईल . आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर भरणेसाठी प्रतिक्षा यादी करणेकरिता अर्ज मागविणेत येत आहेत.
NHM recruitment
      रिक्त पद तपशील

स्टाफ नर्स

GNM / BSCNursing ( Maharashtra Nursing Council Registration )

रु .20000 /

अटी व शर्ती खालीलप्रमाणे

१ ) मा . आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई याचे नियमितपणे प्राप्त होणा – या भरतीबाबतचे मार्गदर्शक सुचनाचा अवलंब करणेत येईल याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी .

२ ) सदर सेवा निव्वळ कोवीड – 19 उपचारासाठी तसेच जिल्हयातील उद्रेक सदृष्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा देणा – या अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता लक्षात घेऊन ठराविक कालावधीसाठी आहेत , भरावयाची पदे राज्य शासनाची नियमित पदे नाहीत . शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी दाबा करणेचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदवारास राहणार नाहीत . तसेच कोणतीही पूर्वसुचना न देता सेवा समाप्त करण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांना राहील .

३ ) सार्वजनिक आरोग्य विभागातुन संवानिवृत्त कर्मचारी विहित वयोमर्यादा व शैक्षणिक अतिचा निकष पुर्ण करीत असतील तर अर्ज करु शकतील . जीएमएम / बीएससी ( नर्सिंग ) उमेहवार आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध झाले नाहीत तरच ANM ( आरोग्य सेविका ) उमेदवारांचा विचार करणेत येईल , याची एएनएम उमेहबारानी नोंद घेणेची आहे . ( आरोग्य सेविकांसाठी एएनएम शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण व एमएनसी कॉन्सिलची मान्यता आवश्यक राहील . या पदासाठी मानधन रु . 18000 / – ( अक्षरी रु . अठरा हजार मात्र ) राहिल .

५ ) फिजिशिअन , वैदयकिय अधिकारी – एमबीबीएस , आयुष पैदयकिय अधिकारी , व स्टाफ नर्स या पदासाठी शैक्षणिक अर्हता पुणे करणा – या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व विहित शैक्षणिक अर्हताधारक प्रमाणपत्रके एकत्र स्कॅन करुन एकच पीडीएफ फाईल करून covidhrsindhudurg@gmail.com या ई – मेल आयडीवर पाठविणेची आहेत . S ) यापुढे कोवीडची साथ आटोक्यात येईपर्यंत दर महिन्याच्या 15 व 16 तारीखला उपरोक्त पदांचे अर्ज सुचित केलेनुसार दिलेल्या ई मेल आयडीवर स्विकारणेत येतील . पात्र उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वेबसाईटचे नियमितपणे अवलोकन करावे .

6 ) उमेदवाराने नोंदणीकृत केलेला ई मेल आयडी , मोबाईल नंबर व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वेबसाईटचे नियमितपणे अवलोकन करावे . उमेदवाराचे नियुक्ती आदेश त्यांनी नोंदणीकृत केलेल्या ई मेल आयडीवर अगर वॉट्स अॅपवर पाठविणेत पेतील याची उमेदवारानी नोंद घ्यावी .

८ ) पदभरतीची विस्तृत जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद , सिंधुदुर्गचे संकेतस्थळावर www.zpsindhudurg.maharashtra.gov.in प्रसिद्ध करणेत येणार आहे . याबाबत अर्जदारास स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही .

9.आपले अर्ज व विहित शैक्षणिक अर्हताधारक प्रमाणपत्रके एकत्र स्कॅन करुन एकच पीडीएफ फाईल करुन पदनिहाय वर नमुद करणेत आलेल्या ई मेल आयडीवर दिनांक 12/05/2021 ते 205/2021 या कालावधीपर्यंत पाठविणेची आहेत . विहित कालावधी संपृष्टात आलेनंतर अर्जाचा विचार करता येणार नाही . तसेच दिलेल्या ई मेल आयडी व्यतिरिक्त अन्य ईमेल आयडीवर अर्ज सादर केला असेल तर तो ग्राहय धरणार नाही . विहित ई- मेल आयडीवर एका उमेदवाराने एकच अर्ज एकापेक्षा जास्त वेळा सादर केलेला असेल तर प्रथम पाठविलेल्या अर्जाचा विचार करणेत येईल याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी . निवड झालेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी करणेत येऊन आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती आदेश देणेत येतील . 🙂 निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचा – याप्रमाणे राज्य आरोग्य सोसायटीकडून प्राप्त झालेल्या अटी व शर्थी रु . 100 / – चे बॉन्डपेपरवर लिहून करारनामा सादर करणे बंधनकारक आहे .

१० ) वयोमर्यादा- स्टाफ नर्स

, या पदांची भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 59 वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा 65 वर्षे राहित . 60 वर्षावरील अर्जादारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरिक योग्यतेचे प्रमाणपत्रक ( मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटा सादर करणे अनिवार्य राहिल .।

११ ) विहित साक्षांकित प्रमाणपत्राबाबत

पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्ट , उच्च शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्ट याचे साक्षांकित प्रती , वयाचे सबळ पुराव्यासाठी शाळा सोडलेचा दाखला किंवा आधारकार्ड , शासकीय अगर निमशासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्र , या विहित प्रमाणपत्राव्यतिरिक्त अन्य कोणतेही प्रमाणपत्र सादर करणेत येऊ नये . याची उमेदवारांनी नोंद घ्यावयाची आहे . सर्व प्रती साक्षांकित असणे आवश्यक विहित व आवश्यक माहितीसह भरणे आवश्यक राहिल .

१० ) अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची विहित शैक्षणिक अंतिम वर्षाच्या टक्केवारीच्या 70 टक्के ( 70 गुण ) . शासकीय व निमशासकीय अनुभव ( एका वर्षासाठी 4 गुण याप्रमाणे एकूण 20 गुण ) व उच्च शैक्षणिक अर्हता ( 10 गुण ) असे एकूण 100 गुण या तीन बाबींचे आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करणेत येऊन जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिदध करणेत येईल . या यादीवर उमेदवारांची हरकत असेल तर पुराव्यानिशी त्यावेळी दिलेल्या ई मेल आयडीवर हरकती मागवून घेणेत येतील . हरकती प्राप्त झालेनतर त्याची विहित नोंद घेऊन अंतिम प्रतिक्षा यादी तयार करणेत येऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला प्रसिदध करणेत येईल . प्रतिक्षा यादीचे गुणानुक्रमे व आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती आदेश देणेत येतील . त्यासाठी उमेदवारांनी अर्जामध्ये नोंद केलेल्या ई – मेत आपडीची नियमितपणे दखल घेणे आवश्यक राहिल . नियुक्ती आदेश दिलेल्या उमेहवारांनी हजर होणेपुर्वी आपली मुळ प्रमाणपत्रके जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून तपासून घेणे बंधनकारक आहे . १३ ) कोवीड 19 साठी पदांचे आवश्यकतेनुसार प्रतिक्षा यादीचे क्रमांकानुसार उमड़वारांना नियुक्ती आदेश देय राहतील , १८ ) अर्जदार हा शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा . १ ) उपरोक्त नमुद करणेत आलेल्या पदाबाबत विस्तृतपणे निवडीच्या अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक पदभरतीची विहित सर्व माहिती जिल्हा परिषद संकेतस्थळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in यावर पाहण्यास उपलब्ध राहिल . १६ ) शासकीय कर्मचारी यांचेवर पुर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारची प्रशासकीय / वित्तिय कार्यवाही , दंडात्मक कार्यवाही किंवा फौजदारी अथवा इतर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हयाची नोंद नसावी किंवा झालेली नसावी . १७ ) आवश्यकतेप्रमाणे पदाचे सख्येमध्ये कमी अगर जास्त बदल करणेचे अधिकार राखून ठेवणेत आलेले आहेत १८ ) भरती प्रकियेतील सर्व अधिकार मा . जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांचेजवळ राखुन ठेवणेत आलेले आहेत .

अर्ज व जाहीरात