
thane Police Bharti 2022
ठाणे पोलीस मध्ये ५२१ पदांची भरती २०२२– ठाणे Police मध्ये नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये Police Constable (Shipai) पदांची भरती होत आहे. सर्व पात्र उमेदवार online अर्ज http://policerecruitment2022.mahait.org/ या website करू शकतात . एकूण 521 रिक्त पदांची भरती ठाणे Police (ठाणे District Police Department) यांच्या मार्फत प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30th November 2022 आहे. ठाणे पोलीस मध्ये 521 पदांची पोलीस शिपाई भरती.
सर्व पात्र उमेदवार thane Police Bharti 2022 / thane Police Recruitment 2022 / thane District Police Department Bharti 2022 / thane District Police Department Recruitment 2022 / thane Welfare Branch thane Bharti 2022 / thane Welfare Branch thane Recruitment 2022. या भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर thane पोलीस भरती साठी Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test, Provisional selection, Document verification असी सर्व माहिती thane District Police Department भरती साठी www.majinoukriguru.in/ वर भेटेल.
ठाणे पोलीस भरती २०२२
पदांची माहिती | पोलीस शिपाई |
एकूण पदे | कॉन्स्टेबल पोलीस – 521 |
महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता
Police bharti 2022 education qualification details – पोलीस भरती २०२२ साठी पोलीस कॉन्स्टेबल , पोलीस चालक , srpf पोलीस या पदांची शैक्षणिक पात्रता – येथे पहा
वय मर्यादा पोलीस भरती २०२२
राज्यातील पोलीस भरती साठी वय मर्यादा मध्ये सूट देण्यात आली आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे click करा
पोलीस शिपाई ठाणे जिल्हा भरती सविस्तर माहिती
ठाणे पोलीस जिल्हा पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा | thane police |
पदाचे नाव | पोलीस शिपाई |
शैक्षणिक पात्रता | बारावी उत्तीर्ण (12 वी पास) |
वय मर्यादा | पोलीस भरती वय मर्यादा बद्दल येथे माहिती पहा |
नोकरी ठिकाण | thane police |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग ४५० रु राखीव प्रवर्ग – ३५० रु सविस्तर माहिती येथे पहा |
अर्ज प्रक्रिया | online |
अर्ज सुरु होण्याची तारीख | ९ नोव्हेंबर २०२२ |
शेवटची तारीख | ३० नोव्हेंबर २०२२ |
ठाणे पोलीस भरती २०२२
पद | पोलीस शिपाई Police Constable |
एकूण पदांची संख्या | ५२१ |
अधिकृत website | www.mahapolice.gov.in |
पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२
२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी
निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया
- शारीरिक चाचणी – ५० गुण
- लेखी परीक्षा – १०० गुण
- पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण
महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक पात्रता
पोलीस भरती साठी सविस्तर शारीरिक पात्रता माहिती येथे पहा



सविस्तर जाहिरात पहा | ठाणे पोलीस शिपाई जाहिरात |
अधिकृत website | website |
online अर्ज करा | apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी) |