राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मुंबई मंडळ ठाणे भरती २०२३
आरोग्य विभाग अंतर्गत मुंबई मंडळ ठाणे मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आरोग्य विभाग मध्ये उपसंचालक कार्यालय अंतर्गत हि भरती केली जात आहे . यासाठी परीक्षा नाही थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वर निवड केली जाणार आहे त्याचबरोबर अनुभवाचा देखील फायदा होणार आहे. nhm मुंबई ठाणे मंडळ भरती साठी अर्ज करण्याची शेवट तारीख online २३ फेब्रवारी २०२३ आहे व भरलेला अर्ज offline पाठवण्यासाठी शेवट तारीख २४ फेब्रुवारी २०२३ आहे. या मध्ये खालील पदांचा समावेश आहे.
आरोग्य विभाग भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती
Recruitment of Mumbai Municipal Corporation Under NTEP राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत रिक्त पदे खालीलप्रमाणे आहेत.
पदांची माहिती
- सांख्यिकी साह्याक – २
- समुपदेशक – २
- समन्वयक -२
- औषधनिर्माता – ४
- वरिष्ठ lab टेक्निशियन – २
- मायक्रोबायोलॉजीस्ट – ४
- टी.बी हेल्थ व्हीजीटर -१३
- प्रयोगशाळा तंत्रण – ५
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – ५
- वैद्कीय अधिकारी -३
अर्ज करण्याची प्रक्रिया –
online अर्ज भरून पोस्टाने पाठवणे
अर्ज भरण्याची लिंक- येथे पहा
अर्ज भरून पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा , मुंबई मंडळ ठाणे , प्रादेशिक मनोरुग्णालय आवार , धर्मवीर नगर – २ , ठाणे (प)४००६०४
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १५० रु
राखीव प्रवर्ग – १०० रु
अर्ज फी डिमांड ड्राफ्ट द्वारे अर्जासोबत पाठवणे
महत्वाच्या तारखा –
online अर्ज शेवट तारीख – २३ फेब्रुवारी २०२३
अर्ज प्रिंट व कागदपत्रे आणि फी पाठवणे तारीख – २४ फेब्रुवारी २०२३
निवड प्रक्रिया – मार्क्सवर व मुलाखत द्वारे
online अर्ज – apply करा