You are currently viewing पुणे पोलीस मध्ये ७९५ पदांची भरती १२ वी पास साठी सुवर्णसंधी
पुणे पोलीस मध्ये ७९५ पदांची भरती १२ वी पास साठी सुवर्णसंधी

पुणे पोलीस मध्ये ७९५ पदांची भरती १२ वी पास साठी सुवर्णसंधी

pune police bharti 2022

पुणे पोलीस मध्ये ७९५ पदांची भरती १२ वी पास साठी सुवर्णसंधी pune police bharti 2022 – pune police recruitment 2022 online application date is 9th November to 30th November 2022. Pune police announced new recruitment for police constable and police driver constable for posts of – police constable – 720 and police driver constable – 75. all eligible candidates can apply online for pune police recruitment 2022 / pune gramin police bharti 2022 / pune railway police bharti 2022 / pune city police bharti 2022 all 12th pass candidates have an new opportunity for government job in pune police.

Pune पोलीस भरती २०२२ अंतर्गत पुणे जिल्ह्यात पोलीस चालक मध्ये ७५ जागा आणि पोलीस शिपाई मध्ये ७२० जागा आहेत . या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता १२ वी पास आहे . पुणे शहर पोलीस , पुणे ग्रामीण पोलीस , पुणे लोहमार्ग पोलीस या घटकांचा समावेश आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०२२ आहे .

पुणे पोलीस मध्ये ७९५ जागांची सविस्तर माहिती

पोलीस शिपाई पुणे जिल्हा माहिती – एकूण ७२० जागा आहेत आरक्षण नुसार अर्ज करता येईल त्याची पुढे दिली आहे.

पुणे पोलीस मध्ये ७९५ जागांची सविस्तर माहिती
पुणे पोलीस मध्ये ७९५ पदांची भरती १२ वी पास साठी सुवर्णसंधी

चालक पोलीस पुणे जिल्हा जागांची माहिती –Police driver constable pune

चालक पोलीस पुणे जिल्हा जागांची माहिती -Police driver constable pune

पोलीस भरती साठी शैक्षणिक पात्रता

Police bharti 2022 education qualification for police constable and police driver constable Maharashtra 2022 bharti.

  1. पोलीस शिपाई (Police Constable)-12वी पास
  2. पोलीस चालक (Police Driver Constable)-12वी पास आणि हलके वाहन चालक परवाना (LMV OR LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल SRPF Constable : 12वी पास

वय मर्यादा पोलीस भरती २०२२

शारीरिक पात्रता Police Bharti 2022

पोलीस शिपाई शारीरिक पात्रता –

पुरुषमहिला
उंचीपोलीस शिपाई उंची – 165 सेमी
SRPF उंची – 168 सेमी
पोलीस शिपाई उंची – १५५ सेमी
पोलीस चालक उंची – 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी परीक्षा ( Police Bharti Physical Test Details 2022)

पोलीस शिपाई शारीरिक चाचणी

कार्यक्रमपुरुष महिला गुण
धावणे 1600 मीटर
100 मीटर
800 मीटर
100 मीटर
२०
१५
गोळा फेक१५
एकूण गुण 50 गुण

पोलीस चालक शारीरिक चाचणी

कार्यक्रमपुरुष महिला गुण
धावणे 1600 मीटर800 मीटर३०
गोळा फेक२०
एकूण गुण 50 गुण

SRPF पोलीस शारीरिक चाचणी

कार्यक्रमपुरुष गुण
धावणे ०५ किमी
१०० मीटर
५०
२५
गोळा फेक२५
एकूण गुण १०० गुण

Maharashtra Police Constable Syllabus 2022 [PDF], Maha Police Exam Pattern [ police bharti syllabus in Marathi] पोलीस भरती अभ्यासक्रम २०२२

Maharashtra Police Constable Syllabus 2022 [PDF], Maha Police Exam Pattern [Marathi]- महाराष्ट्र पोलीस शिपाई अभ्यासक्रम 2022 आणि परीक्षेचा नमुना मराठी मध्ये अभ्यास  Maha Police Constable Syllabus 2022 PDF .Maharashtra Government has announced recruitment for Maharashtra Police constable 18000 posts like SRPF / constable Driver . Those who are looking for Marathi police bharti 2022 syllabus . पोलीस भरती मराठी मध्ये अभ्यासक्रम .

लेखी चाचणी पोलीस शिपाई bharti – १०० गुण

कालावधी – ९० मिनिट

Maharashtra Police Constable Syllabus 2022 [PDF], Maha Police Exam Pattern [ police bharti syllabus in Marathi] पोलीस भरती अभ्यासक्रम २०२२
Maharashtra Police Constable Syllabus 2022 [PDF],
Maha Police Exam Pattern
[ police bharti syllabus in Marathi]
पोलीस भरती अभ्यासक्रम २०२२

पोलीस चालक अभ्यासक्रम

पोलीस चालक अभ्यासक्रम -

वय मर्यादा पोलीस भरती २०२२

अर्ज फी – police bharti application fee – खुला प्रवर्ग – ४५० रु , राखीव प्रवर्ग – ३५० रु

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२

website

Advertisement / जाहिरात

पोलीस शिपाई भरती pdf

पोलीस चालक भरती pdf