You are currently viewing पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये भरती २०२३

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये भरती २०२३

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी मध्ये 184 अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हील, कॉम्पुटर, या विषयांचा समावेश आहे संबधित विषयात इंजिनिअर पदवी साठी अर्ज करता येणार आहे. online अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १० नोव्हेबर २०२३ आहे सर्व माहिती पुढे दिली आहे.

जाहिरात व अर्ज येथे पहा

click here
click here
PGCIL Recruitment 2023 PGCIL Recruitment 2023 – Click here to apply

Official Website

Download PGCIL Recruitment Notification PDF