प्रादेशिक मनोरुग्णालय आरोग्य सेवा अंतर्गत १० वी पास वर नोकरीची संधी– arogya vibhag अंतर्गत मनोरुग्णालयात रत्नागिरी या ठिकाणी डे केअर सेंटर मध्ये व्यवसाय उपचार विभागात रोजंदरी वरील बहुउद्देशीय व्यवसाय प्रशिक्षक (पुरुष ) पद भरण्याबाबत अर्ज मागवण्यात येत आहेत. पदासाठी शैक्षणिक पात्रता – १० वी उतीर्ण आहे. त्याचबरोबर संगणक माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्युत दुरुस्ती , सुतारकाम , टेलरिंग , शेतीचे काम , स्क्रीन प्रिंटींग , इत्यादी कामाची माहिती असणे आवश्यक आहे. व वय मर्यादा २१ ते ३८ वर्ष आहे. या पदासाठी प्रती दिन वेतन ४०० रु दिले जाईल.