Ministry of Communication & IT Department of Post, India, Mumbai Mail Motor Service Recruitment 2022 पोस्ट ऑफिस मध्ये मेल मोटर साठी खालील पदांची भर्ती होत आहे .
पदाचे नाव: कुशल कारागीर
पदांची माहिती खालीलप्रमाणे –
Total: 09 जागा रिक्त आहेत
1 | इलेक्ट्रिशियन(Electrician) | 2 जागा |
2 | मेकॅनिक(Mechanic) | 5 जागा |
3 | ब्लॅकस्मिथ(Blacksmith) | 1 जागा |
4 | टायरमन(Tyrman) | 1 जागा |
एकुण रिक्त पदे | 9 जागा |
पात्रता –
(i) पदानुसार ITI किंवा 08 वी उत्तीर्ण व 01 वर्षे अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवाना
अर्ज करण्याची Fee: कुठलीही फी आकरली जात नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: (अजुन सविस्तर जाहिरात पहावी )The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018
अर्ज नमूना – खलील प्रमाणे
अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवट तारीख –09 मे 2022 (05:00 PM वाजेपर्यंत पोस्टाने)
निवड प्रक्रिया –
ट्रेड स्पर्धा परीक्षा द्वारे निवड केली जाईल,अभ्यासक्रम आणि परीक्षा ठिकाण नंतर माहिती दिली जाइल
वेतन –
१९९००/- ७ वा वेतन आयोग नुसार
आवश्यक कागदपत्रे –
सविस्तर जाहिरात पहावी