भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती;BNMC JOBS

  • Post category:Home
Bhiwandi Nizampur Municipal Corporation has started recruitment for various posts through Health Department. It will have recruitment of Medical Officer, Staff Nurse. As there is recruitment through Health Department, you will get opportunity to work in various government hospitals in the Corporation.  Thank you for visiting our website daily for updates on new recruits.
भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिकेमध्ये आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी ची भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स अशा पदांची भरती असणार आहे त्याच्यामध्ये आरोग्य विभागामार्फत अिभरती असल्यामुळे महानगरपालिकेमधील शासकीय रुग्णालयांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे खालीलप्रमाणे त्या पदांची डिटेल मध्ये माहिती देण्यात आलेली आहे व अशाच नवीन नवीन भरती विषयी अपडेट साठी आपल्या या वेबसाईटला रोज Visit Our Site करत राहा धन्यवाद.

Recruitment details

Bnmc- municipal-corporation-job
Vacancy matrix details of salary

Application and Nodification