महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ भर्ती २०२२ मुम्बई येथील कार्यालय मध्ये खालील पदांची भर्ती होत आहे. इतर सरकारी नोकरी अपडेट येथे पहा.
Education Qualification
लघुटंकलेखकासाठी: कोणताही पदवीधर / एमएससीआयटी पास. लघुलेघन ८० शब्द प्रति मिनीट, व मराठी टंकलेखन ३०
लिपिकासाठी: इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि मराठीसह 30 WPM टाइप करणे. कोणताही पदवीधर
ड्रायव्हरसाठी: 10वी पास.
शिपाई साठी: ८ वी पास.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे. व्ही. पी. डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049.
ई-मेल पत्ता – gm@mpbcdc.in