महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यानुसार महानगरपालिके मध्ये जागा सुटलेल्या आहेत ज्याच्या मध्ये स्टाफ नर्स पासून ते वॉर्डबॉय पर्यंत सर्व जागा भरल्या जाणार आहेत या पदांसाठी कुठलीही परीक्षा होणार नाही थेट भरती असल्यामुळे फक्त कागदपत्र तपासणी आणि तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वर्णन या ठिकाणी तुमची निवड होणार आहे व तुम्हाला तात्काळ ठिकाणी नियुक्ती आदेश देऊन जॉईन करण्यात येणार आहे ह्या सर्व जागा महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये भरल्या जातील तर पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जरूर अर्ज करावा त्यासाठी ची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे अशाच सरकारी नोकरी विषयी माहितीसाठी रोज आपल्या वेबसाईटला विजीट करा तुम्हाला रोज सरकारी नोकरी विषयी चे अपडेट भेटत राहतील
रिक्त पदांची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे
त्याच्यामध्ये परिचारिका व रुग्णालय सहाय्यक ही पदे भरली जात आहेत त्याची माहिती खालील लिंक वर जाऊन संपूर्ण पीडीएफ फाईल तुम्ही बघू शकता
मार्फत खालील प्रमाणे पीडीएफ फाईल मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे परिचारिका या पदासाठी जास्तीत जास्त अर्ज मागवण्यात आले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका अत्यंत विकसित असल्यामुळे याठिकाणी तुम्ही जरूर अर्ज करू शकता
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
या महानगरपालिकेमध्ये नर्स पासून ते विविध पॅरामेडिकल स्टाफ साठी चे अर्ज मागवण्यात येत आहेत तरी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी खालील पीडीएफ फाईल पाहून अर्ज करावेत