You are currently viewing महाराष्ट्र वैद्कीय आरोग्य सेवा गट ‘अ’  पदांची भर्ती

महाराष्ट्र वैद्कीय आरोग्य सेवा गट ‘अ’ पदांची भर्ती

  • Post category:Home

Zilah Parishad Aurangabad Medical Officer Bharti 2022

औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वर्ग दोन संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट यांची जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या अधिनस्त असलेल्या संस्थेतील दहा रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्यांच्या कालावधीकरिता भरावयाची आहेत.

रिक्त पदांची माहिती Zila Parishad Aurangabad District Hospital 

पदाचे नाव –

वैद्कीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता

MBBS,BAMS

महिना पगार –

आदिवासी व दुर्गम भागात काम करणारे एमबीबीएस अहर्ता धारकांना दरमहा 80,000/- व इतर भागासाठी त्यांना मासिक 75 हजार रुपये व पदव्युत्तर पदविका धारक यांना आदिवासी व दुर्गम दुर्गम भागात काम करणारे  यांना 90 हजार रुपये व इतर भागासाठी 85 हजार रुपये

रिक्त पदांची संख्य –

१०

अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन 

अर्ज स्विकारण्याची ठिकाण –

रूम नंबर 61 जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय औरंगाबाद

मुलाखत ठिकाण – माननीय जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ मार्च२०२२ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

अर्ज पाठवण्याची पद्धत-

समकक्ष अर्ज स्वीकारले जातील

निवड करण्याची पद्धत –मुलाखत

उमेदवारांची यादी अंदाजे अपेक्षित दिनांक 6-4-2022 पर्यंत प्रदर्शित करण्यात येईल 

सविस्तर जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट पहा