महाराष्ट्र शासना मार्फत राज्यस्तरीय मेगा भरती चा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दहावी पासून ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी संधी भेटणार आहे सर्वप्रथम त्यांनी नोकरीच्छूक उमेदवार लॉग-इन याठिकाणी करायचे आहे त्याच्यानंतर त्यांना कुठल्या जिल्ह्यामध्ये जॉब हवा आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे सर्व प्रोसेस खालीलप्रमाणे दिलेली आहे.(महाराष्ट्र शासन रोजगार मेळावा 2021)
जिल्ह्यानुसार अर्ज करता येईल

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे: STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021, Vacancies for Pandit Dindayal Upadhyay Job Fair
नोंदणी येथे करा
रोजगार मेळावा क़ाय आहे
Ministry of Skill Development and Entrepreneurship (Maharashtra) कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन