महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग bharti

  • Post category:Home

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग -३ व वर्ग -४ ची पदे सरळसेवेने भरणेबाबत


Mantralay maharashtra

कोरोना -१ ९ विषाणुच्या पार्श्वभुमीवर दुसऱ्या लाटेचा सामना करण्याकरीता शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय व रुग्णालयातील , वर्ग – ३- तांत्रिक / अतांत्रिक व वर्ग -४ संवर्गातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे ५० टक्के मर्यादित शासनाच्या विहीत धोरणाचा अवलंब करुन व भरतीसंबधीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अद्ययावत मार्गदर्शक सुचनांनुसार भरण्यास संदर्भाधीन पत्रान्वये शासन मान्यता प्रदान करण्यात आली होती .

तथापि कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त असलेले पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास मा . मंत्रीमंडळाने दि . ५.५.२०२१ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे मा , मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुनसार शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय व रुग्णालयातील , वर्ग – ३- तांत्रिक । अतांत्रिक व वर्ग -४ संवर्गातील सरळसेवेच्या मंजूरकोटयातील रिक्त पदे १०० टक्के मर्यादेत शासनाच्या विहीत धोरणाचा अवलंब करुन व भरतीसंबधीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अद्ययावत मार्गदर्शक सुचनांनुसार भरण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे .

Government of Maharashtra Department of Medical Education and Drugs, Government Medical / Dental Colleges and Hospitals under the Directorate of Medical Education and Research Class-3 and Class -  Regarding filling up of 4 posts directly.   to cope with the second wave of Corona-19 virus, Government Medical / Dental Colleges and Hospitals, Class-3- Technical / Non-Technical and Class-4 Cadre Vacancies by adopting 50 per cent limited Government prescribed policy and  Government approval was given in the relevant letters to fill up as per the updated guidelines of the General Administration Department regarding recruitment.  2.  However, considering the increasing prevalence of Corona virus, Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon'ble Hon.  The Cabinet  In the meeting held on 5.5.2021, approval has been given. As per the approval given by the Cabinet, in Government Medical / Dental College and Hospital, Class - 3 - Technical.  Sanction of direct service in non-internal and class-4 category Government approval is being given to fill the vacancies in the quota within 100 per cent limit by following the prescribed policy of the government and as per the updated guidelines of the General Administration Department regarding recruitment.