अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय लातूर यांच्या आस्थापनेवर सन 2022-23 करिता वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायात प्रशिक्षण घेण्याकरिता शिकाऊ उमेदवार यांच्या एकूण कडून 101 जागा भरण्यासाठी वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायाला आयटीआय उत्तीर्ण किंवा एनसीवीटी झालेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी खालील पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज करावेत व सर्व नवींन भर्ती बद्दल https://www.majinoukriguru.in/ या वेब पेज वर भेट दया.
रिक्त पदांची माहिती-
वीजतंत्री तारतंत्री या पदांची भर्ती केली जात आहे ही पदे शिकाउ असतील कायमस्वरूपी नाही
एकून रिक्त पदांची संख्या व पात्रता
- 101 जागा
- १० वि पास व आईटीआई विजतंत्री व तारतंत्री मध्ये पाहिजे
अर्ज करण्याची शेवटची तारीख
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 16 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 रात्री बारा वाजेपर्यंत https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावेत त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- लातूर विभागासाठी
- उदगीर विभागासाठी
- निलंगा विभागासाठी
काही महत्त्वाच्या टिप्स-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर २०२१
- कागदपत्रांची छाननी पडताळणी 20 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता महावितरण मंडळ कार्यालय जुने पावर हाउस साळे गल्ली लातूर येथे होइल.
- कालावधी एक वर्षाचा राहणार आहे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत निवड झालेल्या उमेदवारास प्रशिक्षण कालावधी नियमाप्रमाणे विद्यावेन अदा होइल.