You are currently viewing राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती police bharti 2022

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती police bharti 2022

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती police bharti 2022 – राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार – गृहविभागाची अधिसूचना जारी , महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

Police bharti physical test

Police bharti physical test 2022 patter of written exam police bharti 2022, police bharti marathi syllabus 2022.

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण

तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई SRPF (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५ गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.

Police driver bharti 2022 ( पोलीस चालक भरती / police driver bharti टेस्ट )

police bharti written test syllabus

लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल.
police bharti written test syllabus
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती police bharti 2022

Maharashtra police bharti new update

Maharashtra police bharti total posts 7231 new GR Update

सन 2020 मधील पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. सदर ची रिक्त पदे भरण्यासाठी OMR पध्दतीने लेखी परीक्षा त्वरित राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे .

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती police bharti 2022

Download Police Bharti GR PDF 2022