राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (NHM) नागपूर येथे भरती २०२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (NHM) नागपूर येथे भरती २०२२NHM Nagpur Recruitment 2022, NHM Nagpur Bharti 2022NHM Nagpur (National Health Mission Nagpur) announces new Recruitment to Full Fill the Vacancies For the posts Cardiologist, Radiologist, Pediatrician, Gynecologist, Psychiatrist, Anesthesiologist, Physician / Consultation Medicine, Optometrist, Audiologist, Lab Technician, Counselor, Para Medical Worker, Medical Officer, Tribal Supervisor, Sister IN charge, Stuff Nurse

NHM jobs 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान पदांची माहिती

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
CardiologistMBBS
RadiologistMD
PediatricianMBBS, MD ( Pediatrics )
GynecologistM.S (O.B.G.Y.) /D.G.O
PsychiatristMBBS with MD
AnesthesiologistMD Anesthesia
Physician / Consultation MedicineMD Medicine / DNB
OptometristBachler in Optometry
AudiologistDegree in Audiology
Lab TechnicianDMLT
CounselorMSW
Para Medical Worker12th Pass
Medical OfficerMBBS
Tribal Supervisor12th Pass
Sister IN chargeB. Sc Nursing
Stuff NurseB. Sc Nursing
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (NHM) नागपूर येथे भरती २०२२
आरोग्य विभाग झेडपी भरती

NHM भरती नागपूर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण

राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग जिल्हा परिषद , सिविल लाईन नागपूर

NHM Nagpur Recruitment वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष , मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५ ४३ वर्ष

अर्ज करण्यासाठी फी

मागासवर्गीय प्रवर्गासाठी १०० रुपये , खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये , DD जाहिरात मध्ये दिल्या प्रमाणे काढावा

आवेदन देण्याची अंतिम तारीख

१७/०५/२०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत

जाहिरात येथे पहा

nhm अर्ज नमुना पहा

नागपूर जिल्हा परिषद website पहा

nhm भरती बद्दल FAQ

नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती

nhm अंतगर्त contract प्रकारे भरती होत आहे

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२२ पदांची नावे

हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आदिवासी पर्यवेक्षक, सिस्टर इन्चार्ज, स्टाफ नर्स.

नोकरी ठिकाण NHM मध्ये कोठे असते

प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद

error: Content is protected !!
Scroll to Top