
MahaForest Bharti 2023; Vanrakshak bharti (van vibhag)
Maharashtra Forest bharti ( MahaForest) 2023 – Van vibhag bharti 2023 New GR update ; In this New Van Vibhag GR, Mahsul Van Vibhag has declared that Van Vibhag Advertisement 2023 will be Published on Newspaper. van vibhag bharti new advertisement for group c and d under process please check the following detilas.
वन विभाग भरती महाराष्ट्र लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याचे अपडेट आले आहे, गट-क मधील ट्रक चालक, गृहप्रमुख, लॉच चालक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर, वनरक्षक, लेख्पाल व गट- ड मधील शिपाई, खलाशी, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, चेनमॅन, नौका तांडेल या पदांबाबत शासन पत्र सूचना नुसार भरती प्रक्रिया लवकर राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिपत्रका नुसार पदानुसार बिंदूनामवली व पदानुसार मागणीपत्र तात्काळ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हि कार्यवाही ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. असे परिपत्रक वन विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या साठी परिपत्रक खालीलप्रमाणे आहे.

Vanrakshak Bharti 2023 (van vibhag syllabus/vanrakshak forest guard eligibility)
[su_posts template=”templates/single-post.php” id=”11382″ posts_per_page=”1″ order=”desc”]
[su_posts template=”templates/list-loop.php” posts_per_page=”5″ tax_term=”2269″ order=”desc”]
[su_posts template=”templates/single-post.php” id=”10440″ posts_per_page=”0″ order=”desc”]