Wardha Police Recruitment 2022
वर्धा पोलीस भरती २०२२– Wardha Police मध्ये नवीन पदांची नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . ज्या मध्ये Police Constable (Police Shipai), Police Constable Driver (Police Shipai Chalak) या पदांची भरती केली जाईल. सर्व पात्र उमेदवार online अर्ज करू शकतील अधिकृत website http://policerecruitment2022.mahait.org हि आहे. एकूण जागा 126 आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक यांचा समावेश आहे. Wardha Police (Wardha Police Station) भरती २०२२ , Wardha जिल्हा साठी November 2022 शेवटची तारीख 30th November 2022 आहे.
पोलीस शिपाई वर्धा जिल्हा भरती सविस्तर माहिती
वर्धा जिल्हा पोलीस पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा | वर्धा पोलीस |
पदाचे नाव | पोलीस शिपाई , पोलीस चालक |
शैक्षणिक पात्रता | बारावी उत्तीर्ण |
वय मर्यादा | वय मर्यादा साठी सूट देण्यात आली आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात ९ नोव्हेंबर नंतर पहा |
नोकरी ठिकाण | वर्धा पोलीस |
अर्ज शुल्क | सविस्तर जाहीरात पहा ( ९ नोव्हेंबर नंतर) |
अर्ज प्रक्रिया | online |
अर्ज सुरु होण्याची तारीख | ९ नोव्हेंबर २०२२ |
शेवटची तारीख | ३० नोव्हेंबर २०२२ |
सिंधूदुर्ग पोलीस भरती २०२२
पदाची माहिती | पोलीस शिपाई आणि पोलीस चालक |
एकूण पदांची संख्या | पोलीस शिपाई – ९० पोलीस चालक – ३६ |
अधिकृत website | www.mahapolice.gov.in |
पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२
२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी
निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया
- शारीरिक चाचणी – ५० गुण
- लेखी परीक्षा – १०० गुण
- पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण
महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

सविस्तर जाहिरात पहा | police constable constable driver |
अधिकृत website | website |
online अर्ज करा | apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी) |