शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती २०२२– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जळगांव या संस्थेत कंत्राटी तत्वावर कनिष्ठ लिपिक या पदासाठी ( मानधन ) पध्दतीने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी निव्वळ तात्पूरत्या स्वरुपात नेमणुक करणेकामी जाहिरात , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेतंर्गत सन २०१ ९ पासुन औषधशास्त्र विभागात Certificate Course in Modern Pharmacology हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे . यात लिपिक ( कंत्राटी ) रु .१०,०००/ इतके प्रति महिना मानधन मंजुर आहे .नेमणुक करण्याकरीता जाहिरात प्रसिध्द. इतर महत्वाचे नोकरी अपडेट येथे पहा .
रिक्त पदांची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती २०२२
औषधशास्त्र विभागात Certificate Course in Modern Pharmacology हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे . सदर अभ्यासक्रमासाठी
- कनिष्ठ लिपीक -०१ पद
- रु .१०,००० / – ( अक्षरी रुपये दहा हजार मात्र ) इतके प्रति महिना , सदर पदासाठीची सविस्तर जाहिरात , अर्जाचा नमुना शैक्षणिक अर्हता व अटी व शर्ती या संस्थेच्या संकेतस्थळावर www.gmcjalgaon.org प्रसिध्द करण्यात येत आहे .
- अर्ज सादर करण्याचा अंतिम दि .० ९ / ०६ / २०२२ सायं .०५.४५ वाजेपर्यंत .
- मुलाखतीचा दि .१३ / ०६ / २०२२ सकाळी ११.०० वाजता अधिष्ठाता यांच्या दालनात .
- शैक्षणिक अर्हता – बी.ए / बीएस्सी / बी.कॉम , अशा कोणत्याही शाखेतील पदवीधर मराठी टायपींग -३० व इंग्रजी ४० प्रति शब्द मिनिट, एमएससीआयटी पात्रता
- उमेदवाराचे वय हे १८ वर्षे पुर्ण असले पाहिजे . मागासवर्गीय उमेदवार यांचे वयाची मर्यादा ४३ वर्षे खुला प्रवर्गातील उमेदवार ३८ वर्षे असली पाहिजे .
- सदर पदावर काम करण्याचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल
- उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जळगांव यांच्या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल
- पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या संस्थेच्या संकेतस्थळावर www.gmcjalgaon.org यावर व संस्थेच्या नोटीस बोर्डवर दि . १०/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता प्रसिध्द करण्यात येईल
- पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करीता सर्व मुळ प्रमाणपत्रासह दि . १३/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जळगांव या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल .
- तसेच मुलाखती करीता अनुपस्थितीत असणा – या उमेदवारांचा अर्जावर विचार करण्यात येणार नाही
- मुलाखतीच्या वेळेस सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रती सोबत आणणे बंधनकारक राहील . मुळ कागदपत्रे सादर न करणा – या उमेदवाराचा विचार करण्यात येणार नाही
- मुलाखतीचे ठिकाण : – अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जळगांव यांचे दालन