You are currently viewing ७५ हजार पदांची मेगा भरती महाराष्ट्र २०२२
७५ हजार पदांची मेगा भरती महाराष्ट्र २०२२

७५ हजार पदांची मेगा भरती महाराष्ट्र २०२२

mega bharti Maharashtra 2022

७५ हजार पदांची मेगा भरती महाराष्ट्र २०२२ – mega bharti update Maharashtra 2022 for all departments first step has been completed , all exam will be online conduct through TCS and IBPS.

७५ हजार पदांची मेगा भरती महाराष्ट्र २०२२

टीसीएस, आयबीपीएस मार्फत परीक्षा घेणार; ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.

७५ हजार पदांची मेगा भरती महाराष्ट्र २०२२

७५ हजार मेगा भरती पदे ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार

मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.

सविस्तर पदभरती साठी सामान्य प्रशासन चा GR येईल

या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील.

इतर नोकरी अपडेट पहा

ITBP Recruitment 2022ITBP Recruitment 2022

nhm state health services mumbai आरोग्य विभाग भरतीITBP Recruitment 2022

Panvel Mahanagarpalika Bharti updateITBP Recruitment 2022

NHM Wardha arogya vibhag Bharti Result 2022ITBP Recruitment 2022

आरोग्य विभाग भर्ती 2022ITBP Recruitment 2022

सरळसेवा भर्ती 2022 नवीन GR प्रसिद्धITBP Recruitment 2022

SBI CBO Recruitment 2022ITBP Recruitment 2022

new ration card online apply maharashtraITBP Recruitment 2022

arogya vibhag nhm zilha parishad bharti 2022ITBP Recruitment 2022

arogya vibhag nhm thane bhartiITBP Recruitment 2022