आंबेगाव ग्रामीण रुग्णालय भरती 2021
आंबेगाव अवसरी बुद्रुक येथील पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू आहे ज्यामध्ये तुम्ही 31 मे 2019 पासून ते 22 जून 2021 पर्यंत डेटा एंट्री ऑपरेटर वॉर्डबॉय या पदांसाठी खालील प्रमाणे जी जाहिरात दिलेली आहे त्याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात या पदांसाठी कुठलीही परीक्षा होणार नाही जास्तीत जास्त […]