न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देणेबाबत GR
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देणेबाबत . महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्र . एफएसएल -०४१ ९ / प्र.क्र .५०० / पोल -४ , २ रा , मजला , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक : २८ सप्टेंबर , २०२१ प्रस्तावना : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आस्थापनेवरील […]