pashusavardhan vibhag syllabus 2023 – pashisavardhan vibhag varishat lipik new syllabus announced by AHD Maharashtra. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सरळसेवा पदभरती साठी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभाग मधील पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी एकूण ३७६ जागा आहेत त्या जागा पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. पशुधन पर्यवेक्षक AHD Maharashtra Syllabus 2023 : महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३
Download Pashusavardhan Vibhag – MAHA AHD Syllabus & Exam Pattern PDF 2023
Please find the exclusive download link to access the official syllabus for the Pashusavardhan Vibhag – AHD Maharashtra examination for various positions such as Livestock Supervisor, Senior Clerk, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Laboratory Technician, Electrician, Mechanic, and Steam Attendant. It is strongly recommended that all candidates thoroughly review the Pashusavardhan Vibhag – AHD Maharashtra Syllabus prior to the examination.
Pashusavardhan Vibhag – AHD Maharashtra clerk Syllabus 2023 PDF Download Link– Click Here
पशुधन पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करा – apply online – click here
पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक अभ्यासक्रम (pashusavardhan vibhag lipik syllabus)
पशुसंवर्धन भरती परीक्षा स्वरूप
लिपिक वर्गीय व इतर तांत्रिक पदे पशु संवर्धन विभाग मधील भरती साठी पुढील प्रमाणे परीक्षा स्वरूप असेल त्याची माहिती दिली आहे.
- online परीक्षा
- एका प्रश्नाला २ गुण
- एकूण २०० गुण व १०० प्रश्न असतील
- नकारात्मक गुण नाही
- परीक्षा वेळ २ तास
सविस्तर अभ्यासक्रम पशु संवर्धन विभाग भरती
पदाचे नाव | लेखी परीक्षा एकूण गुण | मराठी | इंग्रजी | सामान्य ज्ञान | बौद्धिक चाचणी | इतर विषय | |
लिपिक वर्गीय पदे | वरिष्ठ लिपिक , उच्च श्रेणी निम्न श्रेणी लखूलेखक | २०० | ५० | ५० | ५० | ५० | – |
तांत्रिक पदे | पशु धन पर्यवेक्षक , प्रयोग शाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी , तारतंत्री , बाष्पक परिचर | २०० | ३० | ३० | ३० | ३० | 80 संबधित पदाचे तांत्रिक विषयासाठी गुण |
पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक प्रश्न ( पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम)
पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम – पशुसंवर्धन विभागात घेतल्या जाणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक परिक्षेचे स्वरूप खालिल प्रमाणे असणार आहे. हि परिक्षा IBPS आॅनलाईन पध्दतिने घेणार आहे. या परिक्षेचा कालावधी २ तास असेल. आॅनलाईन परिक्षेची प्रश्नपत्रिका वास्तूनिष्ठ स्वरूपाची राहिल व यामध्ये बहुपर्यायी पध्दत असेल, चार पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम ( Pashudhan pravekshk Livestock Supervisor technical syllabus) .
Livestock Supervisor syllabus technical English – Topic 5-Animal Husbandry:-
- Economically important species of Livestock & poultry in India
- Various Indigenous breeds of Cattle, Buffalo, Sheep, Goat, Pigs, Horses & Poultry birds in India & in Maharashtra
- Livestock Husbandry Practices in Maharashtra Livestock & Poultry breeding including Cross breeding, Artificial insemination, handling of frozen semen etc.
- Devices used for Identification of Animals, Importance of record keeping
- Livestock and poultry management Animal nutrition:
- Fodder & feeds for livestock & poultry
- Common dieses of Livestock & Poultry in Maharashtra Important statistics of livestock & poultry in Maharashtra
- Importance of livestock in agricultural economy.
पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम तांत्रिक प्रश्न मराठी मध्ये – विषय 5-पशुसंवर्धन:-
- देशातील आर्थिकदृष्टया महत्वाच्या पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची माहिती
- देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील गोवंशीय, म्हैसवर्गीय, शेळया मेंढया, घोडे, कुक्कुट पक्षी यांच्या देशी जातींची माहिती
- महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन/ पशुपालन पध्दतीची माहिती
- पशुधन आणि कुक्कुट पक्षांची पैदास, कृत्रिम रेतन, गोठीत रेतमात्रांची हाताळणी इत्यादी
- पशुधनाची ओळख पटविण्यासाठी वापरली जाणारी संसाधने, आश्यक बाबींच्या नोंदी करणे व अभिलेख जतन करण्याचे महत्व
- पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन
- पशुपोषण व आहार
- वैरण, चारा व पशु /पक्षी खाद्य
- महाराष्ट्र राज्यातील पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांचे सर्वसाधारण रोग महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट यांचेशी निगडीत महत्वाची सांख्यिकी माहिती
- पशुधनाचे कृषि अर्थव्यवस्थेमध्ये महत्व