
अमरावती पोलीस शिपाई चालक भरती २०२२
Amravati Police Driver पोलीस शिपाई चालक Bharti 2022– Amravati driver Police /Amravati Police Department published notification for Police Constable Driver Posts. एकूण पदांची संख्या अमरावती पोलीस चालक पद – २१ आहे. सर्व पात्र उमेदवार ३ नोव्हेंबर २०२२ ते 30th November 2022 पर्यंत online अर्ज अधिकृत website http://policerecruitment2022.mahait.org/ वर किंवा http://mahapolice.gov.in/ या वर करू शकतात. For More details of Amravati City driver Police constable Recruitment 2022 given in below article.
Amravati Police Driver पोलीस चालक भरती सविस्तर माहिती
विभागाचे नाव | Amravati Police Driver पोलीस चालक |
जिल्हा | Amravati Police भरती |
पदाचे नाव | पोलीस चालक ( Police Constable Driver) |
एकूण पदे | २१ |
शैक्षणिक पात्रता | १२ वी पास व LMV वाहन चालवण्याचा परवाना |
शारीरिक पात्रता | पुरुष: उंची १६५ सेमी महिला: १५५ सेमी छाती:- पुरुष: न फुगवता ७९ सेमी |
वय मर्यादा | खुला -18 to 28 Years राखीव Category:-18 to 33 Years SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
अर्ज सुरुवात | ०३ नोव्हेंबर २०२२ |
शेवटची तारीख | ३० नोव्हेंबर २०२२ |

पोलीस भरती अमरावती पोलीस चालक रिक्त पदाची माहिती
अमरावती जिल्हा पोलीस भरती २०२२ साठी पोलीस चालक भरती २०२० व २०२१ या वर्षामधील भरती जाहीर झाली आहे यासाठी आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे .

अमरावती पोलीस शिपाई चालक भरती जाहिरात पहा
महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची मेगा जाहिरात जिल्ह्यानुसार प्रसिद्ध होत आहेत यासाठी ३० नोव्हेबर पर्यंत online अर्ज करायचे आहेत , सविस्तर जाहिरात १ नोव्हेबर २०२२ पासून येतील . जाहिरात पाहण्यसाठी खालील माहिती पहा. Police bharti amravati police shipai driver 2022
सविस्तर PDF जाहिरात पहा अधिकृत website पहा online अर्ज करा