वनबंधु कल्याण योजना कंत्राटी ए.एन.एम. ( ANM ) पदभरती आरोग्य विभाग , जिल्हा परिषद नाशिक Walk in Interview
आदिवासी विकास विभागामार्फत वनबंधु कल्याण योजना अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळा करीता ए.एन.एम. पदभरतीसाठी करार पद्धतीने पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत ( Walk in Interview ) प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे .
दिनांक : – ०३/०८/२०२१
वेळ : – स .० ९ .०० ते स .११.०० वाजेपर्यंत
अर्ज स्विकृती श्री.रावसाहेब थोरात सभागृह , जिल्हा परिषद , नाशिक
ए.एन.एम.
ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण
रु .१८००० /
अर्जाचा नमुना व सविस्तर जाहीरात www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे .