You are currently viewing arogya vibhag bharti 2022 थेट मुलाखतीद्वारे निवड
arogya विभाग भरती

arogya vibhag bharti 2022 थेट मुलाखतीद्वारे निवड

arogya vibhag bharti 2022 थेट मुलाखतीद्वारे निवड– ठाणे जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग अंतर्गत चालू असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Thane) मध्ये तालुका समूह संघटक व गट प्रवर्तक या पदांची भरती होत आहे , या ठिकाणी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात हि भरती arogya vibhga zilha parishad द्वारे होणार आहे. NHM arogya vibhag Thane Bharti 2022 सर्व माहिती खालीप्रमाणे आहे.

arogya vibhag bharti 2022 ठाणे जिल्हा परिषद माहिती

arogya vibhag bharti 2022 थेट मुलाखतीद्वारे निवड
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे भरती २०२२

रिक्त पदांचे नाव :
तालुका समूह संघटक, गट प्रवर्तक

एकूण पदे: 05 पदे

कामाचे ठिकाण : ठाणे जिल्हा परिषद

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

शेवटची तारीख: ११ जुलै २०२२

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग , जिल्हा परिषद ठाणे NHM चौथा मजला

अर्ज फी : ३०० रुपये DD द्वारे

निवड प्रक्रिया – मुलाखत

अधिकृत वेबसाईट-https://www.zpthane.maharashtra.gov.in/
शैक्षणिक पात्रता

तालुका समूह संघटक –
१- अर्जदार महिला असावी
२-पदवीधर (कॉमर्स)


गट प्रवर्तक
१- महिला उमेदवारास पद राखीव
२-पदवीधर
३-इंग्रजी मराठी टंकलेखन

वय मर्यादा
तालुका समूह संघटक – २१ ते ६०
गट प्रवर्तक-२१ ते ३८

महत्वाच्या लिंक पहा arogya vibhag bharti 2022 थेट मुलाखतीद्वारे निवड

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

arogya vibhag bharti 2022 Thane Zilla Parishad Information

National Health Mission, Health Department, Zilla Parishad Thane Recruitment 2022

Name of Vacancies:
Taluka Group Organizer, Group Promoter

Total Posts : 05 Posts

Place of Work: Thane Zilla Parishad

Application Process: Offline

Deadline: 11 July 2022

Address for sending application:
District Health Officer, Health Department, Zilla Parishad Thane NHM 4th Floor

Application Fee: Rs. 300 through DD

Selection Process – Interview

Official Website -https: //www.zpthane.maharashtra.gov.in/