You are currently viewing arogya vibhag bharti 2022 jahirat

arogya vibhag bharti 2022 jahirat

  • Post category:Home

arogya vibhag bharti 2022 jahirat - नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक परिमंडळात अंतर्गत aarogya vibhag येणाऱ्या धुळे मालेगाव व नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दिलेले कंत्राटी व करार पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

arogya vibhag bharti 2022 jahirat

arogya vibhag bharti Dhule Mahanagarpalika bharti

  • वैद्यकीय अधिकारी
  • औषध निर्माता
  • स्टाफ नर्स male and female
  • ए एन एम
  • PEDIATRICIAN
  • गायनॅकॉलॉजिस्ट
  • ANAESTHETIST
  • लॅब टेक्नीशियन
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी - MBBS

औषध निर्माता - B PHARMA/D PHARMA

स्टाफ नर्स male and female -GNM / BSc. NURSING

ए एन एम -10 th PASS, ANM COURSE

PEDIATRICIAN - MD Ped./DCH/DNB

गायनॅकॉलॉजिस्ट -MD/ MS GYN./ DGO/DNB

ANAESTHETIST - MD Anesthesia /DA/DNB

लॅब टेक्नीशियन -B.Sc, DMLT
अर्ज फी
अर्ज करण्यासाठी फी
खुल्या प्रवर्गासाठी रुपये 150
राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये
इतका अर्जाचा शुल्क असणारा डिमांड ड्राफ्ट
डीडी एच एस नाशिक यांच्या नावाने काढावा
काही पदांची मुलाखत माहिती
PEDIATRICIAN,
ANAESTHETIST,
OBSTETRICIAN / GYNAECOLOGIST,
FULL TIME MEDICAL OFFICER –
MBBS,
PART TIME MEDICAL OFFICER - MBBS

या पदांकरिता इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे याकरिता पात्र उमेदवारांची विहित नमुन्यातील अर्ज घेऊन दर मंगळवारी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आवश्यक ते कागदपत्रासह सकाळी साडेअकरा वाजता संबंधित महानगरपालिका येथे उपस्थित रहावे

इतर पदांची माहिती
उर्वरित इतर पदांसाठी 30 जून 2022 ते 14 जुलै 2022
या कालावधीमध्ये अर्ज पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष
सादर करायचे आहेत
अर्ज सादर करण्याचा पत्ता - संबधित महानगरपालिका मध्ये जाहिरात पहा


arogya विभाग bharti जाहिरात

अधिकृत website पहा

जाहिरात व अर्ज नमुना