arogya vibhag bharti 2023
The Arogya Vibhag Bharti 2023 Group C and D recruitment draft advertisement has been published. The draft advertisement provides details about the recruitment of various posts in the Arogya Vibhag Group C in Pune district. The advertisement for all districts will be published soon. The draft advertisement includes various posts such as staff nurse, technicians, pharmacists, multi-purpose health worker, sanitary inspector, electricians, dieticians, service engineers, health supervisors, stenographers, drivers, medical social workers, etc.
arogya vibhag bharti new update draft advertisement click here
आरोग्य विभाग भरती २०२२ ६०००+ पदांची भरती
Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड नवीन जाहिरात अपडेट – arogya vibhag group c and d bharti latest update , arogya bharti गट क व ड साठी आज नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य विभाग भरती मधील गट क व ड साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची सुरुवात होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.
Maharashtra arogya vibhag bharti update
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती साठी गट क व ड अपडेट खालील प्रमाणे-
- आरोग्य विभाग मधील गट क व ड साठी ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेली परीक्षा रद्द करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे
- नव्याने जाहिरात प्रसिद्ध झाल्यास २०२१ मध्ये जुन्या विद्यार्थ्याना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही . असे जाहिरात मध्ये नमूद केले जाणार आहे.
- जाहिरात मध्ये नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. नवीन अर्ज करताना नवीन नियम व अति लागू राहतील.
Arogya vibhag bharti 2022 पुढील प्रमाणे कालबद्ध कार्यक्रम
आरोग्य विभाग मध्ये गट क व ड ची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी नवीन कालबद्ध कार्यक्रम द्वारे नवीन रिक्त पदांचा बिंदूनामवली सादर करण्यास ११ नवंबर २०२२ पर्यंत चा वेळ दिला आहे . त्याचा कालबद्ध कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
सविस्तर आरोग्य विभाग मधील पदांची माहिती
आरोग्य विभाग मध्ये ६ हजार पेक्षा जास्त गट क व ड पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची माहिती खालीप्रमाणे आहे.
गट ‘क’ आरोग्य विभाग पदांची माहिती- | 1) Housekeeper-Dresser 2) Store Guard 3) Laboratory Scientist Officer 4) Laboratory Assistant 5) X- Ray Technician 6) Blood Bank Technician 7) Pharmaceutical Officer 8) Dietitian 9) ECG Technician 10) Dentistry 11) Dialysis Technician 12) Staff Nurse 13) Telephone Operator 14) Driver 15) Tailor 16) PlumberCarpenter 17) Ophthalmologist 18) Warden/Housekeeper 19) Archivist 20) Junior Clerk 21) Electrician 22) Senior Technician Assistant 23) Skilled Craftsman 24) Librarian 25) Shorthand writer & Other |
एकूण रिक्त पदे | २७२५ जुन्या जाहिरात नुसार |
अधिकृत website | https://arogya.maharashtra.gov.in/ |
अर्ज करण्यास सुरुवात | लवकरच जाहिरात येणार |
सविस्तर जाहिरात येथे पहा | जुनी जाहिरात खालीलप्रमाणे पहा |
गट ड पदांची भरती आरोग्य विभाग
arogya vibhag bharti group d मध्ये एकूण तीन हजार पेक्षा जास्त पदांची जाहिरात २०२१ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती . पुन्हा नवीन ३ हजार पेक्षा नवीन रिक्त गट ड पदांची जाहिरात येणार आहे.
- पदाचे नाव :– गट ड विविध पदांची भरती
- पद संख्या :– 3466 जुन्या जाहिरात नुसार
- शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी मूळ जाहिरात बघावी
- वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे कोविड मुळे व जाहिरात रद्द झाल्याने वय मर्यादा मध्ये सुट भेटू शकते.
- अर्ज पद्धती :- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल
सविस्तर गट ड पदांची आरोग्य भरती जाहिरात जुनी पहा