You are currently viewing आरोग्य विभाग मध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध । १२वी पास वर संधी । Arogya Vibhag Bharti 2024 Mental Hospital Pune
आरोग्य विभाग मध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध । १२वी पास वर संधी । Arogya Vibhag Bharti 2024 Mental Hospital Pune

आरोग्य विभाग मध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध । १२वी पास वर संधी । Arogya Vibhag Bharti 2024 Mental Hospital Pune

Arogya Vibhag Bharti 2024 Mental Hospital Pune : आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी करण्याची संधी तुम्हाला भेटत आहे. अतिशय चांगली अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही फक्त बारावी पास पासून अर्ज करू शकतात. पगार देखील चांगला आहे. ही पदे आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई महाराष्ट्र यांच्यामार्फत भरली जात आहे. टेली मानस या कार्यक्रम अंतर्गत, यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर काय पात्रता आहे, आणि वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, आणि इतर सर्व माहिती पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येईल.

Commissionerate Of Health Services State Health Society Mumbai, Maharashtra. The National Telemental Health Programme “(Tele MANAS)” SHS invites applications from eligible candidates for filling up the following posts On a contractual basis in Maharashtra State as indicated below. This is great opportunity for who are searching jobs in pune and health care sector. candidates can apply multiple posts starting education qualification 12th and more, all important information given below.

  • भरती करणारा विभाग – आरोग्य विभाग महाराष्ट्र मुंबई , आरोग्य आयुक्तालय.
  • नोकरी ठिकाण – पुणे मेंटल हॉस्पिटल पुणे.
  • अर्ज फी – नाही.
  • पदाचे नाव – विविध पदांची भरती जाहीर झाली आहे (सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात पहा)
  • शैक्षणिक पात्रता – १२वी पासून पदवी पर्यंत विविध पात्रता ठेवण्यात आली आहे ( अधिक माहिती साठी पूर्ण जाहिरात खाली दिली आहे)
  • वय मर्यादा – कमीत कमी वय मर्यादा १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष व खुल्या प्रवर्गासाठी ४३ वर्ष. (संपूर्ण माहिती साठी जाहिरात लिंक खाली दिली आहे)
  • भरतीचा प्रकार – कंत्राटी भरती.
  • विभाग – मेंटल हॉस्पिटल पुणे , आरोग्य विभाग.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जून २०२४.

सविस्तर जाहिरात व अर्ज येथे पहा