जिल्हा परिषद भरती छत्रपती संभाजी नगर आरोग्य विभाग जाहिरात येथे पहा
जिल्हा परिषद भरती २०२४
Arogya Vibhag Bharti 2024- आरोग्य विभाग अंतर्गत छत्रपती संभाजी महानगरपालिका मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध जाली आहे. १२वी आणि डिप्लोमा वर हि भरती केली जात आहे या साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर साठी कंत्राटी जागा भरल्या जात आहेत. सर्व जागा छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका मधील आरोग्य विभाग साठी असणार आहेत. जाहिरात छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका (औरंगाबाद महानगरपालिका) मार्फत देण्यात आली आहे. PDF जाहिरात आणि सर्व महत्वाची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

Arogya Vibhag Bharti 2024: Chhatrapati Shambhaji Nagar Mahanagar Palika Arogya Vibhag NHM has published new vacancies for 12th and Diploma pass candidates. This is an excellent opportunity to secure a job in the healthcare sector. The Arogya Vibhag Municipal Corporation of Chhatrapati Shambhaji Nagar has announced these new vacancies.
- पदाचे नाव – वेगवेगळ्या पदांची जाहिरात विभाग मार्फत देण्यात आली आहे.
- भरती विभाग- आरोग्य विभाग छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका.
- पात्रता – १२वी,डिप्लोमा इद्यादी पात्रता असणार आहे. (सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा लिंक खाली दिली आहे)
- पगार- पगार हा पदानुसार वेगवेगळा आहे १८००० रु ते २०००० रु. पर्यंत (मुळ जाहिरात पहावी)
- भरती करणारा विभाग – आरोग्य विभाग मनपा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान.
- भरती प्रकार – कंत्राटी स्वरूप मधील असेल. कामकाज नुसार पुढे नियुक्ती भेटू शकतो.
- जाहिरात व अधिकृत संकेतस्थळ लिंक खाली दिले आहे
सविस्तर जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथून चेक करा |
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०२४ आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – अर्ज स्वता किंवा पोस्टाने पाठवयाचा आहे.
- भरती साठी असणारे पदे-
- स्टाफ नर्स – ४७ पदे.
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू – ४६ पदे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – डाटा सेंटर सिटी मार्व्हेल बिल्डींग , निराला बाजार बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका.
- नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका.
- अर्ज फी- खुला प्रवर्ग १५०रु. आणि राखीव प्रवर्ग १००रु.
- अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा.