arogya vibhag bharti pune district under nhm pmc pcmc bharti

arogya vibhag bharti pune district under nhm pmc pcmc bharti – nhm office pune district health department announced new recruitment for pune Mahanagarpalika, pimpri Chinchwad Mahanagarpalika and Family Welfare and Health Training Center Aundh, National Tuberculosis Center. Under nhm Pune Municipal Corporation and Pimpri Chinchwad Pediatrician ,Medical Officer Purnaval ,Staff nurse, State Tuberculosis Control and Training Center Counselor, Accountant, Statistics Assistant and Health and Family Welfare Aundh Pune Medical Officer Full Time ,Accountant Recruitment.

arogya vibhag bharti pune district under nhm pmc pcmc bharti

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती आरोग्य विभाग आरोग्य सेवा पुणे परिमंडळ अंतर्गत arogya vibhag bharti

राआअ पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड अंतर्गत बालरोग्‍तज्ञ ,भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी पुर्णवळ, स्‍टाफ नर्स, राज्‍य क्षयरोग नियत्रंण व प्रशिक्षण केंद्र पुणे येथील समुपदेशक ,अकाऊटंट सांख्यिकी स‍हाय्यक व आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण औंध पुणे येथील वैद्यकीय अधिकारी पुर्णवेळ लेखापाल पदभरती या पदांची भरती सुरु झाली आहे , सविस्तर जाहिरात व अर्ज माहिती खालीलप्रमाणे.

इतर महत्वाचे नोकरी अपडेट येथे पहा

https://www.majinoukriguru.in/

पुणे महानगरपालिका पुणे भरती (Pune Municipal Corporation Pune Recruitment)

२०२२-२३ राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पदभरती करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज http://ddhspune.com/ या लिंक वरती मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्हता व पदांची माहिती

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञ (Pediatrician)०१MD/DNB Pediatric/DCH
वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ) (Medical Officer)०१MBBS
अधिपरिचारिका (Staff Nurse)२०B.Sc. Nursing/ GNM
पुणे महानगरपालिका aarogya vibhag शैक्षणिक अर्हता व पदांची माहिती

पिंपरी चिंचवड महानगरपलिका माहिती

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)०२MD OBGY/MS OBGY/DNB OBGY/DGO
बालरोगतज्ञ (Pediatrician)०४MD/DNB Pediatric/DCH
भूलतज्ञ (Anesthetist)०२MD Anesthesia / DA / DNB MCI
वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ) (Medical Officer)१५MBBS
अधिपरिचारिका (Staff Nurse)२२B.Sc. Nursing/ GNM
पिंपरी चिंचवड

राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रता
समुपदेशक (Counsellor)०२Master of Social Work १ वर्षाचा कार्यक्रमाचा अनुभव
लेखापाल (Accountant)०१B.com with Tally Certification, MSCIT
सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant)०१Graduation in Statistics or Mathematics, MSCIT
राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे भरती

आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औंध पुणे

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ) (Medical Officer)०१MBBS
लेखापाल (Accountant)०१B.com with Tally Certification, MSCIT
आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औंध पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १९/१०/२०२२

अर्ज करण्याची प्रक्रिया – online

अर्ज फी- खुला १५० व राखीव १०० रु

error: Content is protected !!
Scroll to Top