You are currently viewing आरोग्य विभागाची मागील प्रश्नपत्रिका गट ड

आरोग्य विभागाची मागील प्रश्नपत्रिका गट ड

  • Post category:Home

आरोग्य विभागाची मेगा भरती जाहीर झाल्यापासून विद्यार्थीमित्रांनो लवकरात लवकर परीक्षा होणार आहे सप्टेंबर 2019 मध्ये आरोग्य विभागाच्या गट क व ड या दोन्ही ग्रुप चा विद्यार्थी परीक्षा होऊ घातलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्न कसे येतील त्याच्या मागील प्रश्नपत्रिका कशा पद्धतीचा होत्या त्या देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर विद्यार्थी नव्हते याची माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत

आरोग्य भरती गट अ अभ्यासक्रम

आरोग्य भरती गट ड परीक्षेचे स्वरूप कसे असेल

परीक्षा 50 प्रश्नासाठी असेल व 100 गुण असणार आहेत एका प्रश्नाला दोन गुण असतील दोन तासाचा पेपर असेल याच्या मध्ये नकारात्मक गुणपद्धती असणार नाही

त्याच्यामध्ये मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान अशा विषयावरती प्रश्न असतील