arogya vibhag www.mcgm.gov.in recruitment 2022 – बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते विस्तारित लसटोचणी कार्यक्रम जाहिरात bmc recruitment 2022 in mumbai राबविण्यात येणा-या विलका कार्यालयातील कोविड १९ लस टोचणी कार्यक्रमसाठी खालील पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने दि . २५.०४.२०२२ रोजीच्या bmc recruitment 2022 notification नुसार ईमेल आयडी covid19epi.recrument@rediffmail.com वर २७.०४.२०२२ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
bmc recruitment 2022 mumbai – Apply Online

रिक्त पदांचा तपशील
- शितसाखळी तंत्रज्ञ सल्लागार
- औषध निर्माता ( Pharmacist )
- संगणक सहाय्यक – कंत्राटी . ( Contractual )
- श्रमिक
शैक्षणिक पात्रता
शितसाखळी तंत्रज्ञ सल्लागार
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्यील प्रशितन व वातानुकुलिकरण दोन वर्षा ट्रैड उत्तीर्ण ,२० वर्षापेक्षा अधिक वर्ष शितसाखळी उपकरणांचा दुरुस्ती / देखभाल / स्थापित / प्रशिक्षण करण्याचा अनुभव असावा.
औषध निर्माता ( Pharmacist )
फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे ,MS – CIT अभ्यासक्रम, नोंदणी
संगणक सहाय्यक – कंत्राटी ( Contractual )
कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा,MS – CIT, मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन
श्रमिक
आठवी पास ( निकाल आवश्यक ) • वयोमर्यादा १८ ते ४५ , वजन किमान ५० ते ६० व उंची
अर्ज करण्याची शेवटची तारीख
२७.०४.२०२२ २८/०४/२०२२ रोजी दुपारी ५ पर्यंत
अर्ज पाठवण्याची प्रक्रिया
ईमेल आयडी covid19epi.recrument@rediffmail.com वर स्कॅन करुन PDF स्वरुपात पाठविण्यात यावे . निवड झालेल्या उमेदवारांना दुरध्वानीद्वारे कळविण्यात येईल